शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सक्रिय आध्यात्मिकता म्हणजे मानवाची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 04:33 IST

प्रार्थनेच्या जागा या माणसाच्या बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या देव या संकल्पनेचे व निर्मितेचे आदर्श आहेत आणि निर्मिकाच्या गुणांप्रमाणे तेही आपल्या विश्वातून काढून एकता येणार नाहीत.

- स्नेहलता देशमुखमानवाच्या सेवेपेक्षा कोणताही धर्म अधिक मोठा नाही. सर्वांच्याच भल्यासाठी काम करणे, हीच मोठी श्रद्धा आहे. विसाव्या शतकातील अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन म्हणाले, ‘आज एकविसाव्या शतकात अमेरिकेवर कोरोना विषाणूवर मात करण्याची वेळ आली. लाखो लोकांना सेवेची गरज भासली तेव्हा सक्रिय आध्यात्मिकता म्हणजे मानवाची सेवा, हे सर्वांना पटले. अडचणीच्या वेळी आपल्याकडे मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याची प्रथा आहे. आता लॉकडाऊनच्या काळात मंदिरे बंद असतात. परंतु, आपलं घर हेच मंदिर समजून आपल्यामध्ये उपजतच असलेल्या आणि जीवनाच्या विविध इंद्रियमय गोष्टी असलेल्या मन:शक्तीचा उपयोग करून शुद्धीचा, ज्ञानाचा आणि सुसुंवादाचा आधार घेऊन खोलवर विचार करत आपण घरात शिरलो, तर घर हेच प्रार्थना स्थळ होते, तेव्हा हे प्रचंड प्रमाणात सिद्ध होते की, सारे काही त्या निर्मिकाच्या इच्छेनुसारच मिळालेले असते.प्रार्थनेच्या जागा या माणसाच्या बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या देव या संकल्पनेचे व निर्मितेचे आदर्श आहेत आणि निर्मिकाच्या गुणांप्रमाणे तेही आपल्या विश्वातून काढून एकता येणार नाहीत. तसेच प्रार्थनेच्या जागा ज्यांनी निर्माण केल्या, त्यांनाही व त्यांच्या गुणांनाही विसरता येणार नाही. थक्क करणारे अक्षरधाम मंदिर ज्यांनी तयार केले, त्यांच्यामध्येही मानवी बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट पण संघटनात्मक कौशल्य कलाकुसर आणि ईश्वराची दृष्टी दिसते. प्रार्थनेची जागा म्हणजे अदृष्टाचे महाद्वार असते. ‘अक्षरधाम’ ही अशीच कलाकृती आहे. एपीजे अब्दुल कलामांनी प्रमुख स्वामींना जेव्हा हे सांगितले की, अक्षरधाम’च्या रूपाने त्यांनी खरोखरच आदर्श स्थान निर्माण केले आहे. तेव्हा ते म्हणाले, ‘हे बघा उत्कृष्टपणाची सांगड तुम्ही बिनचुकपणाशी घालू नका. माणूस उत्कृष्टपणापर्यंत पोहोचू शकतो; पण बिनचुकपणा हे ईश्वराचे काम आहे. म्हणून आज कोरोनावर मात करताना आपण उत्कृष्टपणे काम करतो आहोत. त्याला प्रार्थनेची जोड देऊन कोरोनाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाऊया. स्वच्छ सुंदर मंदिराची आराधना करूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक