साता-यातील कास पठारकडे जाणारा रस्ता खचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 15:16 IST2017-10-02T15:15:18+5:302017-10-02T15:16:09+5:30
साता-यातील कास पठारकडे जाणारा यवतेश्वर घाटातील रस्ता खचला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी घाटातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...
साता-यातील कास पठारकडे जाणारा यवतेश्वर घाटातील रस्ता खचला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी घाटातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.