Next

अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांचा पोलीस स्टेशन बाहेर उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 14:59 IST2017-11-28T14:58:03+5:302017-11-28T14:59:05+5:30

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाला 15 दिवस उलटून गेले तरी सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न झालं नसल्याचा आरोप करत कोथळे कुटुंबियांच्या ...

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाला 15 दिवस उलटून गेले तरी सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न झालं नसल्याचा आरोप करत कोथळे कुटुंबियांच्या रागाचा उद्रेक झाला. अनिकेतच्या दोन्ही भावांनी पोलीस स्टेशनच्या भागात अंगावर रॉकेल ओतून आत्महदनाचा प्रयत्न केला.