विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 14:23 IST2018-04-10T14:22:13+5:302018-04-10T14:23:40+5:30
औरंगाबाद, एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यानं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सचिन वाघ असे विद्यार्थ्याचे नाव ...
औरंगाबाद, एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यानं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सचिन वाघ असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नर्सिंग प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत होता.