पत्नीसह मुलीला विष पाजून दिला फास, नंतर पतीनेही लावून घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 11:26 IST2018-06-13T11:26:20+5:302018-06-13T11:26:33+5:30
जिल्ह्यातील लहान आष्टी येथील अनिल नारायण वानखडे (३७), स्वाती अनिल वानखडे व दीड वर्षांची आस्था या तिघांचे मृतदेह बुधवारी सकाळी अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आले.

पत्नीसह मुलीला विष पाजून दिला फास, नंतर पतीनेही लावून घेतला गळफास
ठळक मुद्देतिघांचे मृतदेह झाडाला टांगल्या अवस्थेतवडिलांसोबत झाले होते भांडण
वर्धा: जिल्ह्यातील लहान आष्टी येथील अनिल नारायण वानखडे (३७), स्वाती अनिल वानखडे व दीड वर्षांची आस्था या तिघांचे मृतदेह बुधवारी सकाळी अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आले.
घरात वडिलांसोबत झालेल्या वादापायी हे तिघे मंगळवारी संध्याकाळी घराबाहेर पडले. तिघांनी विषारी औषध प्राशन करून झाडाला गळफास घेतल्याचे वृत्त आहे. पोलीस तपास सुरू आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच.)