तुळजापूर, लोहाऱ्यात गूढ आवाज

By Admin | Updated: February 22, 2017 04:28 IST2017-02-22T04:28:10+5:302017-02-22T04:28:10+5:30

तुळजापूर व लोहारा तालुका व परिसरात मंगळवारी सकाळी गूढ आवाज झाला़ त्यामुळे काही काळ

Tuljapur, blackjack | तुळजापूर, लोहाऱ्यात गूढ आवाज

तुळजापूर, लोहाऱ्यात गूढ आवाज

तुळजापूर/लोहारा (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर व लोहारा तालुका व परिसरात मंगळवारी सकाळी गूढ आवाज झाला़ त्यामुळे काही काळ भूकंप झाल्याची चर्चा होती. मात्र लातूर येथील भूकंपमापक केंद्रातून हा भूकंपाचा धक्का नसल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती तुळजापूरचे तहसीलदार दिनेश झांपले यांनी दिली. मंगळवारी सकाळी लोहारा, तुळजापूर तालुका व परिसरात गूढ आवाज झाला़

Web Title: Tuljapur, blackjack