लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Uddhav Thackeray: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात तेल घालून मतदार याद्या तपासा, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. ...
कुठल्याही पक्षाला ४५ दिवसांत काही चूक दिसली नाही तर आज इतक्या दिवसांनी या प्रकारचे आरोप करण्यामागे त्यांचा हेतू काय हे देशातील जनतेला माहिती आहे असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. ...