लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

Smart city, Latest Marathi News

Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक - Marathi News | Pune ranks 10th among 130 cities in the country in clean air survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक

पुणे महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवता सुधारली आहे ...

राजधानी पणजी कधी होणार खड्डेमुक्त? कामाच्या दर्जाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | when will the capital panaji be pothole free goa state administration negligence towards the quality of work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजधानी पणजी कधी होणार खड्डेमुक्त? कामाच्या दर्जाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

स्मार्ट सिटीच्या कामानंतर आता खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक झाले बेजार ...

कारवाई करण्याची इच्छा नाही; पण ते वेळेत झाले पाहिजे, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना समज - Marathi News | No desire to take action; but it should be done in time, Pune District Magistrate tells officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करण्याची इच्छा नाही; पण ते वेळेत झाले पाहिजे, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना समज

जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार आहे, यावेळी काही चुकीचे आढळल्यास थेट कारवाई होईल ...

नागपूरला येणार नवी गती, २५ हजार कोटींचा 'स्मार्ट मोबिलिटी' आराखडा तयार - Marathi News | New momentum coming to Nagpur, 'Smart Mobility' plan worth Rs 25,000 crore prepared | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला येणार नवी गती, २५ हजार कोटींचा 'स्मार्ट मोबिलिटी' आराखडा तयार

मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुढाकार : शहराच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचणार स्मार्ट कनेक्टिव्हिटी ...

शहरातील ११० रस्ते स्मार्ट करा; समितीच्या पाहणीनंतरच होणार मनपाकडे हस्तांतरण - Marathi News | 110 roads worth Rs 275 crore to be made smart; Transfer to Municipal Corporation will be done only after the committee's inspection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ११० रस्ते स्मार्ट करा; समितीच्या पाहणीनंतरच होणार मनपाकडे हस्तांतरण

छत्रपती संभाजीनगरात ‘स्मार्ट सिटी’मार्फत २७५ कोटींचे ११० रस्ते,प्रशासक जी. श्रीकांत यांनी नेमली अधिकाऱ्यांची समिती, लवकरच पाहणी ...

नागपूरचा पहिला ‘स्मार्ट’ बसस्टॉप बेलतरोडीमध्ये सुरू; चार्जिंग, आराम, आणि फॅन - Marathi News | Nagpur's first 'smart' bus stop opens in Beltarodi; Charging, comfort, and fan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा पहिला ‘स्मार्ट’ बसस्टॉप बेलतरोडीमध्ये सुरू; चार्जिंग, आराम, आणि फॅन

बसची वाट पाहणं आता सुखकर : नागपूरकरांना मिळाली स्मार्ट सुविधा ...

महापौरांनी तोफ डागली; स्मार्ट सिटीच्या कामांवरून तीव्र नाराजी - Marathi News | panaji mayor strong displeasure over smart city works | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महापौरांनी तोफ डागली; स्मार्ट सिटीच्या कामांवरून तीव्र नाराजी

महापौर सत्य बोलले, असे पणजीबाबत जागृत असलेले लोक म्हणतील. स्मार्ट सिटीविषयक कामे निकृष्ट दर्जाची आहेत, असे जाहीरपणे सांगण्याचे धाडस महापौरांनी दाखवले आहे. ...

स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका - Marathi News | BJP deceived Pune people in the name of Smart City! Pune Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका

सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर’ दाखविले ...