Savada, Latest Marathi News
पंढरपूर येथे बुधवारी सकाळी मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान भाविकांनी केले. ...
रेल्वेने केळी वाहतूक नियमित राहिल्यास याचा सरळ फायदा शेतकरी व ग्राहकांनादेखील होणार आहे. ...
दुर्गा उत्सव व नवरात्रोत्सवानिमित्त सावदा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. ...
आ.गं. हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षकाची विद्यार्थ्यांनीच निवड केली आहे. ...
सावदा ते रावेर दरम्यान अंकलेश्वर बºहाणपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम झाले होते. पण रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम अर्धवट असल्यामुळे अपघात होत आहे. ...
हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत पीरमंजन शाहवली दरगावहर संदलनिमित्त फुलांची चादर चढविण्यात आली. ...
थोरगव्हाण येथील दैवत कालभैरवनाथ मंदिर परिसरात अमावस्येला रात्री पर्जन्य याग यज्ञ करण्यात आला. ...
‘थेंब अमृता’चा या जलक्रांती अभियानांतर्गत लोकसहभागातून येथील पाताळगंगा नदी व नाल्यांमध्ये जलसंधारण व विहीर पुनर्भरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...