लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ

Pune university, Latest Marathi News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींकडे बघून अश्लील वर्तन; २ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | Obscene behavior towards girls at Savitribai Phule Pune University Accused arrested within 2 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींकडे बघून अश्लील वर्तन; २ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली, गुन्हा दाखल होताच २ तासात ताब्यात घेतले ...

विद्यार्थीनींकडे बघून एकाचे हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | A man obscene act while looking at female students Shocking incident at Savitribai Phule University students protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थीनींकडे बघून एकाचे हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांचे आंदोलन

रात्री उशीरा ९ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या? कुलुगुरूंचा तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना उलटप्रश्न ...

मुलींच्या खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेट; वसतिगृह प्रमुख म्हणतात, शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थिनींचे समुपदेशन - Marathi News | Liquor bottles, cigarettes in girls' room; hostel head says, counseling for students who break discipline | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलींच्या खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेट; वसतिगृह प्रमुख म्हणतात, शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थिनींचे समुपदेशन

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या जात असताना विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच सापडणे आश्चर्यकारक ...

पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट? विद्यार्थ्यांमध्ये भीती, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप - Marathi News | Rats infest Pune University? Students fear, administration accused of negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट? विद्यार्थ्यांमध्ये भीती, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप

विद्यार्थ्यांनी मुख्य वसतिगृह प्रमुखांना अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ...

E Peek Pahani : ई पिक पाहणीसाठी राज्यात शेतकरी व कॉलेजकुमारांचा नवा पॅटर्न होतोय पॉप्युलर; वाचा सविस्तर - Marathi News | E Peek Pahani : A new pattern of farmers and college students for e pik pahani is becoming popular in the state; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Peek Pahani : ई पिक पाहणीसाठी राज्यात शेतकरी व कॉलेजकुमारांचा नवा पॅटर्न होतोय पॉप्युलर; वाचा सविस्तर

e pik pahani महाराष्ट्र राज्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक 'इ पीक नोंदणी' नोंदणी करण्याचा विक्रम अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या गावात झाला आहे. ...

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून - Marathi News | The grand finale of the Purushottam Trophy tournament begins today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून

महाअंतिम फेरीत पाच विभागातील 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. ...

‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण - Marathi News | The lottery for 'Purushottam' will be held on Thursday; Veteran actor Manoj Joshi will distribute the prizes. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण

महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. ...

बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे - Marathi News | Marathi percentage increased in central exams through Barti: Sunil Ware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे

बार्टीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ...