कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
PF Removal Rules: आजच्या काळात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची बचत योजना आहे. परंतु यातून किती वेळा रक्कम काढता येते नियम जाणून घेऊ. ...
EPFO Investment Tips: तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी, प्रत्येकाला चांगल्या भविष्याची चिंता असते. पण जर आपण असं म्हटलं की तुमच्या पीएफच्या पैशातून तुम्हाला निवृत्तीपर्यंत कोट्यवधींचा निधी मिळेल तर? जाणून घेऊया संपूर्ण कॅलक्युलेशन. ...
EPFO News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO) च्या ७ कोटी सदस्यांसाठी खूशखबर आहे. केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठीच्या पीएफच्या व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. ...
PF Withdrawal: जर तुम्ही भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीच्या कोणत्या चुकीमुळे तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला हवं असलं तरी तुम्ही तुमचे पैसे काढू शकणार नाही. ...
PF Withdrawal Through UPI : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आता आपल्या ईपीएफ खात्यातून सहज पैसे काढू शकणार आहेत. त्यांना एटीएम किंवा यूपीआयसारख्या पद्धतींचा वापर करता येणारे. ...
EPFO Investment: जर तुम्ही EPFO सदस्य असाल, तर तुम्हाला माहिती असेल की जे सदस्य EPS मध्ये सतत १० वर्षे योगदान देतात ते निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यास पात्र असतात. ...