लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्राध्यापक

प्राध्यापक

Professor, Latest Marathi News

महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Job lost due to college's reluctance to issue certificate Student claims college gives explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण

विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असून त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येत असल्याचे कॉलेजने स्पष्टीकरण दिले आहे ...

राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी - Marathi News | More than 12,000 professor posts vacant in the state; Many professors are on contract despite having Ph.D., NET, SET | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी

केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात लागू झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कमचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदांमुळे या धोरणाच्या अंमलबजाणीत अडचणी येत असल्याचे चित्र आहे. ...

Dr. Hema Sane passes away: ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन - Marathi News | Senior botanist Dr. Hema Sane passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन

हेमा साने यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले ...

JNU: सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार - Marathi News | Termination of service for taking leave Shocking incident with Pune professor in JNU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार

मुलाच्या वैद्यकीय कारणांसाठी सुट्टी घेतल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काम करत असलेल्या पुण्यातील एका प्राध्यापकाची विद्यापीठाने सेवा समाप्त केली ...

हुश्श...! अखेर राज्यातील १४२१ एम.फिल. धारक प्राध्यापकांचा प्रश्न निकाली - Marathi News | Hush...! Finally, the issue of 1421 M.Phil. holders professors in the state has been resolved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुश्श...! अखेर राज्यातील १४२१ एम.फिल. धारक प्राध्यापकांचा प्रश्न निकाली

२५ वर्षांपासूनचा प्रलंबित ‘यूजीसी’ने काढला निकाली ...

Savitribai Phule Pune University: देशातील टॉप १० युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहावे - Marathi News | Savitribai Phule Pune University ranks sixth among the top 10 universities in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील टॉप १० युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहावे

द वीक’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली असून १००० गुणांपैकी ६७९ गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले आहेत. ...

महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ‘कॅश’ विद्यापीठात, संस्थाचालकांच्या जाचातून प्राध्यापकांची सुटका - Marathi News | College professors' 'cash' in BAMU university, professors freed from harassment by institution administrators | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ‘कॅश’ विद्यापीठात, संस्थाचालकांच्या जाचातून प्राध्यापकांची सुटका

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षा, प्रशासनात बदल करण्याचा सपाटाच लावला आहे. ...

मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक! - Marathi News | Only four Muslim students, but 159 others were forced to offer namaz Professor arrested in chhattisgarh university | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!

या घटनेसंदर्भात २६ एप्रिल रोजी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी दिली. ...