Former mayor Nanda Jichkar fined माजी महापौर नंदा जिचकार यांनी मुलाच्या लग्नाच्या मंडपासाठी रस्त्याच्या बाजूला १५० चौ.फूट मंडपाची परवानगी महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनकडून घेतली होती मात्र त्यांनी संपूर्ण रस्त्यावर मंडप उभारून दोन दिवस रस्ता बंद ठेवला ...
सोमवारी नागपुरातील विविध नाट्यसंस्थांच्या प्रमुखांनी महापौरांकडे नाट्य उपक्रमाविषयक जनजागृतीसाठी शहराच्या दहाही झोनमध्ये ‘काळा फलक’ उभारण्यासह, शहरातील सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर अथवा बागेमध्ये ‘ओपन थिएटर’ तयार करून देण्याची मागणी केली आहे. ...
शहरातील अनेक सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे ठप्प आहेत. तर जी सुरू आहेत ती संथ आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट व सदोष आहेत. ...
मागील काही काळापासून नागपुरची चौफेर प्रगती सुरू आहे. जनतेने या उपक्रमांमध्ये पूर्णपणे सहकार्य केले तर शाश्वत विकासात नागपूर जागतिक नकाशावर येईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. ...
नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी केले. ...