लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

Manmohan singh, Latest Marathi News

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 
Read More
Karja Mafi Maharashtra : आतापर्यंतच्या केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी? वाचा सविस्तर - Marathi News | Karja Mafi Maharashtra : How many times has loan waiver been done under the Central and State loan waiver scheme so far? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karja Mafi Maharashtra : आतापर्यंतच्या केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी? वाचा सविस्तर

karja mafi yojana maharashtra राज्य शासनाने कर्जमाफीच्या दाखवलेल्या गाजरामुळे शेतकऱ्यांची कर्ज परतफेडीची मानसिकता कमी झाली आहे. ...

"आपण विसरून जातो की, PM मोदींना नाजूक अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला", वित्त आयोग अध्यक्ष - Marathi News | "We forget that PM Modi inherited a fragile economy", says Finance Commission Chairman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपण विसरून जातो की, PM मोदींना नाजूक अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला", वित्त आयोग अध्यक्ष

Arvind Panagariya on PM Modi: १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया यांनी अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना यूपीए सरकारच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांवर बोटं ठेवलं.  ...

विशेष लेख: डॉ. मनमोहन सिंग, मी आज कबूल करतो, की आज होत असलेला गौरव म्हणजे... - Marathi News | Special Article on Dr Manmohan Singh Economic reforms and Indian Economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: डॉ. मनमोहन सिंग, मी आज कबूल करतो, की आज होत असलेला गौरव म्हणजे...

डॉ. मनमोहन सिंग यांचा आज होत असलेला गौरव म्हणजे त्यांच्या धोरणापायी देश बरबाद होईल ही तत्कालीन भविष्यवाणी खोटी ठरल्याची कबुलीच आहे ...

डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Dr. Manmohan Singh pulled India out of bankruptcy and silenced the opposition - Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला दिवाळखोरीतून बाहेर काढून विरोधकांची तोंडे बंद केली - पृथ्वीराज चव्हाण

१९९१ ते १९९६ च्या काळात त्यांनी अर्थकारणाची दिशा बदलून दाखवली, डाव्या पक्षांचा, समाजवादी पक्षाचा त्यांना विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी अमेरिकेसोबत करार केला ...

राजकारण्यांवर मीम्स बनवणं चुकीचं! हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला- "मनमोहन सिंग यांच्यावर बनवलेला मीम..." - Marathi News | hemant dhome said make memes on politicians like devendra fadnvis and manmohan singh is not good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकारण्यांवर मीम्स बनवणं चुकीचं! हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला- "मनमोहन सिंग यांच्यावर बनवलेला मीम..."

समाजातील अनेक घटनांवर हेमंत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची मतं व्यक्त करताना दिसतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हेमंतने राजकरण्यांवरील मीम्सबाबत भाष्य केलं. ...

डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू, 'ही' जागा जवळपास निश्चित... - Marathi News | Dr Manmohan Singh Memorial place is almost final | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू, 'ही' जागा जवळपास निश्चित...

Manmohan Singh Memorial: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने काही जागा सुचवल्या आहेत. ...

मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा राजकारणासाठी वापर; विरोधी पक्षनेते विदेशात, भाजपचा आरोप - Marathi News | BJP alleges that Manmohan Singh's death is being used for politics; Opposition leaders are abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा राजकारणासाठी वापर; विरोधी पक्षनेते विदेशात, भाजपचा आरोप

मनमोहन सिंग यांच्या मृत्यूमुळे देश शोकसागरात बुडालेला असताना राहुल गांधी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले, असाही दावा भाजपने केला. ...

देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनाममध्ये? काँग्रेस-भाजपात आरोप प्रत्यारोप   - Marathi News | Manmohan Singh's death mourned in the country, Rahul Gandhi celebrated New Year in Vietnam, Congress-BJP exchange accusations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी परदेशात?

Rahul Gandhi News: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनामला गेले आहेत, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांनी केला आहे.  ...