Kriti sonnen, Latest Marathi News
धनुष आणि क्रिती सेनॉनचा तेरे इश्क में सिनेमाने सहा दिवसात चांगली कमाई केली आहे. जाणून घ्या सिनेमाची कमाई ...
क्रिती सनॉन हिच्या घरी लवकरच लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. ...
तेरे इश्क में सिनेमातील मोहम्मदची झिशान अय्यूबची पत्नी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. कुटुंबाचा विरोध होता म्हणून दोघेही गोव्याला पळून गेले होते. जाणून घ्या कोण आहे ती? ...
गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या सर्वच सिनेमांना बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागत आहे. जाणून घ्या सिनेमांची कमाई ...
पुण्यात स्ट्रीट फूडचा आनंद घेताना दिसला हा सुपरस्टार. लोकांच्या गर्दीत जाऊन खाल्ला वडापाव. व्हिडीओ व्हायरल ...
धनुष-क्रितीच्या बहुचर्चित 'तेरे इश्क में' सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. या सिनेमाने वीकेंडला केलेली कमाई वाचून थक्क व्हाल ...
'तेरे इश्क में' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केलीये? जाणून घ्या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई ...
Tere Ishq Mein Movie Review: धनुषचा दमदार अभिनय, पण सिनेमाच्या कथेनेच केली माती? ...