सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
Himanshu roy, Latest Marathi News माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी 11 मे 2018 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांना कर्करोगानं ग्रासले होते. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते Read More
कत्याच सुपर कॉप हिमांशु रॉय यांनी केलेल्या आत्महत्येमुळे पोलीस वर्तुळासह सारेच हादरून गेले. आॅस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचे इच्छामरणही असेच कोड्यात टाकणारे. या पार्श्वभूमीवर आत्महत्या, इच्छामरण अथवा दयामरण या मृत्यू कवटाळण्याचे पर्याय आणि ...
सकाळी साहेब नेहमीप्रमाणे नाश्ता करून बेडरूममध्ये गेले. ते एकटेच खोलीत बसलेले असायचे. त्यामुळे आम्ही कोणीच त्यांना बोलवायला गेलो नाही. ...
महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने समस्त पोलीस वर्तूळ हादरून गेले. तीन दशकांची त्यांची गौरवशाली कारकिर्द पोलीस दलाची शान वाढविणारी होती ...
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता ...
आठवड्याभरापूर्वीच हिंमाशू रॉय यांनी नातेवाईक आणि मित्रांना भेटायला बोलावलं होतं ...
फाईट शुरू है...जिंदगीसे लढ रहां हूं... देखते है क्या होता है..., असे भावनिक उद्गार माजी एटीएस प्रमुख हिमांशु रॉय यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्या कौटुंबिक मित्राच्या परिवारातील सदस्यांसोबत बोलताना काढले होते. ...
धडाकेबाज पोलीस अधिकारी, महाराष्टÑ दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख, राज्याचे अप्पर महासंचालक हिमांशू रॉय (५५) यांनी शुक्रवारी दुपारी दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. ...