डॉ. रणजित पाटील FOLLOW Dr. ranjit patil, Latest Marathi News महाराष्ट्र राज्याचे गृह, शहर विकास, संसदीय कार्य राज्य मंत्री. अकोल्याचे पालकमंत्री. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद सदस्य. Read More
Four leaders from Akola district are on Facebook's list of influential leaders : अकोला जिल्ह्यातील चार नेत्यांचा फेसबुकने ‘ब्लू टिक’ची मान्यता देऊन प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे. ...
कोरोना:खाजगी रूग्णालय तातडीने अधिग्रहित करणे गरजेचे - रणजीत पाटील ...
पदाधिकाऱ्यानि पेढे वाटून व फटाके उडवून विजयी आनंद उत्सव साजरा केला. ...
उर्वरित १00 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष निधीसाठी शासनाकडे शिफारस सादर करण्यात आली आहे. ...
सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कान्हेरी सरप येथील सोयाबीनच्या शेताला भेट दिली. ...
६ हजार ५४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ६ हजार ३६ तक्रारींचे निवारण करण्यात आले. ...
फवारणीसाठी शेतकरी व शेतमजुरांना लागणारे संरक्षक किट ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. ...
ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजीत पाटील सर बटालियन कॅम्प बचाव कृती समितीला दिले. ...