झेड सुरक्षेअंतर्गत, दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी आता एकूण ३३ सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. यात १२ कमांडो आणि ६ पीएसओंचा समावेश असेल. जे त्यांना २४ तास सुरक्षा प्रदान करतील. तसेच १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील. ...
दलाई लामा यांनी 2016 मध्ये मंगोलियाला भेट दिली होती. तेव्हाच लामा यांनी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्वाचे लामा यांचा मंगोलियात पुनर्जन्म झाल्याचे म्हटले होते. ...
टोकियो फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबने आयोजित केलेल्या ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये 86 वर्षीय दलाई लामा म्हणाले, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटण्याची आपली कोणतीही खास योजना नाही. याच बरोबर, तिसर्यांदा पदावर राहण्याच्या शी यांच्या योजनेवर भाष्य करण् ...