लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पक्षी अभयारण्य

पक्षी अभयारण्य

Birds sanctuary, Latest Marathi News

पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास - Marathi News | Rajendra gadgil shilpa gadgil, a couple who also take elections for birds what is ebird | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पक्ष्यांचीही निवडणूक घेणारे गाडगीळ दाम्पत्य, पक्षी संवर्धन झाला जीवनाचा ध्यास

जळगावचे राजेंद्र आणि शिल्पा हे गाडगीळ दाम्पत्य पक्षी जगताविषयीचे समज-गैरसमज, तत्संबंधीच्या अंधश्रद्धा याबाबत जागृतीसाठी सतत ठिकठिकाणी शिबिरे, स्लाइड्स शो, पोस्टर प्रदर्शने भरवतात. पक्षी जगताचे जतन-संवर्धन हा त्या दोघांच्या जीवनाचा ध्यास झाला आहे. ...

‘ई-बर्ड’ जागतिक ॲपवर हिंगोली, परभणी जिल्ह्यातील ८१ पक्ष्यांची घेतली नोंद - Marathi News | 81 birds recorded in Hingoli, Parbhani districts on ‘e-Bird’ global app | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘ई-बर्ड’ जागतिक ॲपवर हिंगोली, परभणी जिल्ह्यातील ८१ पक्ष्यांची घेतली नोंद

बंगळुरूच्या नेचर कंझर्व्हेशन फाउंडेशनने केला सर्वे ...

शेवगावात उद्यापासून पक्षी मित्र संमेलन; राज्यभरातून येणार पक्षी मित्र - Marathi News | bird friends gathering to begin tomorrow in shevgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगावात उद्यापासून पक्षी मित्र संमेलन; राज्यभरातून येणार पक्षी मित्र

विविध तज्ज्ञांची होणार व्याख्याने ...

कावळा, भोरड्या, मैना, बगळे शेतीच्या लई फायद्याचे; कीड नियंत्रणासाठी राबतात मोफत मजूर निसर्गाचे - Marathi News | Crows, hawks, mynas, herons are beneficial for agriculture; they are free laborers of nature for pest control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कावळा, भोरड्या, मैना, बगळे शेतीच्या लई फायद्याचे; कीड नियंत्रणासाठी राबतात मोफत मजूर निसर्गाचे

Crop Pest and Disease Control Management : सध्या राज्यात सर्वत्र विविध पक्ष्यांमुळे ज्वारी, हरभरा पिकांवरील कीड, आळींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कावळे, निळकंठ, बगळे, भोरड्या, मैना आदी पक्ष्यांमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. ...

चिउलुआन पोहोचला मुक्कामी! सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी  - Marathi News | Chiuluan 2 reaches its destination! The longest-traveling migratory bird | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चिउलुआन पोहोचला मुक्कामी! सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी 

- संदीप बोडवे मालवण ( सिंधुदुर्ग ) :  दोन महिन्यांत तब्बल १३ हजार किलोमीटर प्रवास करून चिउलुआन-२ नावाचा अमुर ... ...

वघाळा पक्षी उद्यान बळकटीकरणाचा ६० लाखांचा निधी खर्च झाला कुठे ? - Marathi News | Where was the fund of 60 lakhs spent for the strengthening of Vaghala bird park? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वघाळा पक्षी उद्यान बळकटीकरणाचा ६० लाखांचा निधी खर्च झाला कुठे ?

पर्यटकांनी फिरवली पाठ : निकृष्ट बांधकामामुळे काही दिवसांतच लागली वाट ...

कबुतर जा जा, म्हणण्याची वेळ! पिंसासह विष्ठेतील जंतुमुळे पसरतायेत आजार - Marathi News | Go dove, time to say go! Diseases spread by fecal parasites including pinworms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कबुतर जा जा, म्हणण्याची वेळ! पिंसासह विष्ठेतील जंतुमुळे पसरतायेत आजार

हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या आजाराचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असून, नागरिकांनी कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे ...

नाहूर येथील पक्षी घराची आरक्षित जागा अपुरी? प्रकल्पाबाबत जाणकारांनी नोंदवल्या हरकती - Marathi News | in mumbai insufficient reserved space for bird house in nahur objections registered with the municipality by experts regarding the project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाहूर येथील पक्षी घराची आरक्षित जागा अपुरी? प्रकल्पाबाबत जाणकारांनी नोंदवल्या हरकती

मुंबई महापालिकेच्या नाहूर येथील प्रस्तावित पक्षी घरासाठी आरक्षित असलेली जागा अपुरी आहे ...