लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुष्मान भारत

आयुष्मान भारत

Ayushman bharat, Latest Marathi News

५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता - Marathi News | PM-JAY Online Registration Step-by-Step Guide to Get Your Ayushman Card Through the Official App | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता

Ayushman Card : जर तुम्हाला मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही आयुष्मान कार्ड घरबसल्या मिळवू शकता. ...

आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही - Marathi News | Do this Ayushman card work immediately; otherwise you will not get the benefit of 5 lakhs | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना आता ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी चार पद्धती वापरून सहजपणे पूर्ण करता येतात. ओटीपी, फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन किंवा फेस ऑथेंटिकेशन. ...

'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का? - Marathi News | Ayushman Card vs ABHA Card Understanding the Key Differences and Benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?

Abha Health ID Card And Ayushman Card : आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड हे एकच आहेत, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, या दोन्ही योजनांचा हेतू वेगवेगळा आहे. ...

महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान - Marathi News | Ayushman beneficiaries triple in Maharashtra in one year; State faces challenge to expand to rural areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे. ...

मोबाइलने ई-केवायसी करा आणि 'ह्या' कार्डवर पाच लाखांचे आरोग्य कवच मिळवा - Marathi News | Do e-KYC via mobile and get health cover of Rs 5 lakh on 'this' card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोबाइलने ई-केवायसी करा आणि 'ह्या' कार्डवर पाच लाखांचे आरोग्य कवच मिळवा

ayushman bharat kyc लाभार्थी मोबाइलवरून आयुष्मान अ‍ॅपद्वारे स्वतः ई-केवायसी करू शकतात. या योजनेद्वारे पात्र कुटुंबांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळतो. ...

'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | Mumbai Woman Calls Rs 5 Lakh Ayushman Bharat Claim A Joke,  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका

मुंबईतील एका महिलेने केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेवर जाहीर केली आहे. ...

केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं? - Marathi News | free treatment up to rs 5 lakh know how to download your ayushman card from the ayushman app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?

ayushman card : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, ७० वर्षे आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता आयुष्मान कार्ड मिळण्याची सुविधा मिळत आहे. या कार्डद्वारे, ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात. ...

आयुष्मान भारत योजनेबद्दल नवीन अपडेट! 5 लाखांचा मेडिक्लेम मिळवणे आणखी झालं सोपं - Marathi News | New update on Ayushman Bharat Yojana! Getting a mediclaim of Rs 5 lakhs has become even easier | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयुष्मान भारत योजनेबद्दल नवीन अपडेट! 5 लाखांचा मेडिक्लेम मिळवणे आणखी झालं सोपं

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारत योजनेचा अधिकाधिक लोकांना लाभ घेता यावा म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही प्रक्रिया आणखी सोपी केली आहे.  ...