लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
वयाच्या पन्नाशीत मलायका पुन्हा लग्न करणार? अभिनेत्रीने मनातल्या भावना सांगितल्या, म्हणाली- "मला प्रेमावर..." - Marathi News | Will Malaika arora get married again at the age of 50 after breakup ajrun kapoor arbaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीत मलायका पुन्हा लग्न करणार? अभिनेत्रीने मनातल्या भावना सांगितल्या, म्हणाली- "मला प्रेमावर..."

मलायका अरोराला पुन्हा लग्न करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेत्रीने दिलेलं खास उत्तर चर्चेत आहे ...

मलायका अरोराच्या वाढदिवशी Ex बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत, म्हणाला- "अशीच तू..." - Marathi News | Ex boyfriend Arjun Kapoor wishes Malaika Arora on her birthday instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या वाढदिवशी Ex बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत, म्हणाला- "अशीच तू..."

एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या वाढदिवशी अर्जुन कपूरने लिहिलेली बर्थडे पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. पाहा काय म्हणाला अर्जुन? ...

आधी मिठी मारली आणि नंतर...; ब्रेकअपनंतर पहिल्यांदा समोर आले अर्जुन-मलायका, काय घडलं? - Marathi News | Awkward Moment Between Malaika Arora and Arjun Kapoor at Homebound Screening video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी मिठी मारली आणि नंतर...; ब्रेकअपनंतर पहिल्यांदा समोर आले अर्जुन-मलायका, काय घडलं?

ब्रेकअपनंतर अर्जुन-मलायका पहिल्यांदाच समोर आले अर्जुन-मलायका. काय घडलं दोघांमध्ये? व्हिडीओ होतोय व्हायरल ...

५१ वर्षीय मलायका अरोराला दुसऱ्यांदा करायचंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली- "मी खूप...." - Marathi News | 51-year-old Malaika Arora wants to get married for the second time?, the actress said- ''I am very....'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५१ वर्षीय मलायका अरोराला दुसऱ्यांदा करायचंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली- "मी खूप...."

Malaika Arora : १९ वर्षांच्या लग्नानंतर मलायका अरोराचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाला. आता ५१ वर्षीय अभिनेत्रीने पुन्हा लग्न करण्याबद्दल एका मुलाखतीत स्पष्टच बोलली. ...

अर्जुन कपूरचं 'अँग्री' मीम इंटरनेटवर महाव्हायरल, नेमकी काय आहे यामागची गोष्ट? - Marathi News | Arjun Kapoor Angry Meme Viral Story Know Details Shraddha Kapoor Half Girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरचं 'अँग्री' मीम इंटरनेटवर महाव्हायरल, नेमकी काय आहे यामागची गोष्ट?

अर्जुन कपूर व्हायरल मीममुळे चर्चेत आला आहे. ...

"तुम्ही कोण?" दिलीपने अर्जुन कपूरला ओळखलंच नाही, फराह खानने डोक्यावर मारला हात - Marathi News | farah khan cook Dilip didn't recognize Arjun Kapoor in front of everyone video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही कोण?" दिलीपने अर्जुन कपूरला ओळखलंच नाही, फराह खानने डोक्यावर मारला हात

फराह खानच्या नवीन व्लॉगमध्ये ती आणि तिचा कूक दिलीप दिसतात. त्यावेळी अर्जुन कपूरला दिलीपने ओळखलंच नाही, असं समजतंय ...

"तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | boney kapoor first reaction after daughter anshula kapoor gets engaged with bf rohan thakkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अंशुलाने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने गुपचूप केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने केलं प्रपोज - Marathi News | bollywood actor arjun kapoor sister anshula secretly got engaged with boyfriend rohan thakkar photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने गुपचूप केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने केलं प्रपोज

डेटिंग अॅपवर पहिली भेट अन्; ३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अर्जुन कपूरच्या बहिणीने दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण? ...