भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... Video - मध्य प्रदेशमध्ये पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... "२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
Airport, Latest Marathi News
भाजप प्रवक्त्याने विमान प्रवासात होणाऱ्या गैरसोयीचा पाढाही मुरलीधर मोहोळ यांना वाचून दाखवला आहे ...
हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय ३१५ च्या ऑक्झिलरी पॉवर युनिटमध्ये मंगळवारी दुपारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आग लागली. ...
हाँगकाँगवरुन दिल्लीला येणाऱ्या विमानात ही घटना घडली. ...
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांतील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आहे. ...
विमानतळ प्रशासन अधिकाऱ्याला इ-मेल प्राप्त : अखेर ही अफवा ठरली ...
तांत्रिक बिघाडामुळे ब्रिटनचे लढाऊ विमान 14 जूनपासून तिरुअनंतपुरम विमानतळावर अडकून पडले होते. ...
मुंबई विमानतळावर लँडिंगच्या वेळी एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये विमानाचे तीन टायर फुटले असून, विमानाच्या इंजिनलाही फटका बसला आहे. ...
मुंबई विमानतळावर सोमवारी सकाळी कोचीवरुन आलेले एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरुन कोसळले. ...