लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी

Aam admi party, Latest Marathi News

भारत भक्कमच! कसाबला फाशी दिली, यांनाही सोडणार नाही', पहलगाम हल्ल्यावर सर्वपक्षीय संतप्त - Marathi News | India is strong Kasab was hanged he will not be spared either all parties are angry over the Pahalgam attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत भक्कमच! कसाबला फाशी दिली, यांनाही सोडणार नाही', पहलगाम हल्ल्यावर सर्वपक्षीय संतप्त

पक्षीय मतभेद विसरून ठोस कारवाई करण्याची मागणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला केली आहे ...

'फुले' चित्रपटाला विरोध म्हणजे दलित, वंचित, सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा अपमान - संजय सिंह - Marathi News | Opposition to the film 'Phule' is an insult to Dalits, the underprivileged, and those fighting for social justice - Sanjay Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फुले' चित्रपटाला विरोध म्हणजे दलित, वंचित, सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा अपमान - संजय सिंह

डॉ. आंबेडकर जयंती देशभर साजरी होताना, ‘फुले’ चित्रपटाला विरोध हा खेदजनक असून हा दलित, वंचित समाजाच्या भावना दुखावणारा प्रकार ...

भाजपला २२४३ कोटी रूपयांच्या देणग्या; लोकशाहीसाठी हे घातक, 'आप'ची टीका - Marathi News | Donations worth Rs 2243 crore to BJP; This is dangerous for democracy, criticizes AAP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला २२४३ कोटी रूपयांच्या देणग्या; लोकशाहीसाठी हे घातक, 'आप'ची टीका

एवढ्या मोठ्या रकमेने सर्व निवडणूका पैशांच्या बळावर होतील असे दिसते, मग त्यांना न्यायपूर्ण निवडणूक कसे म्हणता येईल, 'आप'चा सवाल ...

भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; काँग्रेसला किती मिळाली? कुठल्या क्रमांकावर आम आदमी पार्टी? जाणून घ्या - Marathi News | bjp  received  highest  donation  rs  2243 crore know about How much did Congress get Where is Aam Aadmi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; काँग्रेसला किती मिळाली? कुठल्या क्रमांकावर आम आदमी पार्टी? जाणून घ्या

राष्ट्रीय पक्षांना मिळालेली एकूण घोषित देणगी २५४४.२८ कोटी रुपये आहे, जी १२५४७ देणगीदारांकडून मिळाली. ...

वक्फ सुधारणा विधेयकाला आपचे न्यायालयात आव्हान; अन्य एका संस्थेनेही दाखल केली याचिका - Marathi News | AAP challenges Waqf Amendment Bill in court Another organization also files a petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ सुधारणा विधेयकाला आपचे न्यायालयात आव्हान; अन्य एका संस्थेनेही दाखल केली याचिका

काँग्रेसने व एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सदर विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

मुंडें, राठोड, सावंत, कोकाटे, भुजबळ सर्वांना फडणवीस पाठीशी घालतायेत; 'आप' चा आरोप - Marathi News | dhananjay munde sanjay rathod tanaji sawant manikrao kokate chhagan bhujbal all support devendra fadnavis Allegation of aam admi party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंडें, राठोड, सावंत, कोकाटे, भुजबळ सर्वांना फडणवीस पाठीशी घालतायेत; 'आप' चा आरोप

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली असून महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत ...

दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर  - Marathi News | aap mlas create ruckus amid lg address in Delhi assembly speaker vijendra gupta suspends all 22 MLAs, Atishi also outside the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर 

हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह AAP च्या सर्वच्या सर्व आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करत, सभागृहाबाहेर केले. ...

...तरीही मी काँग्रेसमध्ये जाणार नाही; आम आदमी पार्टीच्या नेत्याचा एल्गार - Marathi News | still i will not join congress said goa aam aadmi party leader | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तरीही मी काँग्रेसमध्ये जाणार नाही; आम आदमी पार्टीच्या नेत्याचा एल्गार

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, मी बदल घडवून आणण्यासाठीच राजकारणात आलो आहे. ...