लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्रान्सजेंडर

ट्रान्सजेंडर

Transgender, Latest Marathi News

पैशासाठी तरुणांनी तृतीयपंथीयांसारखे कपडे घातले; खऱ्यांनी पकडून केली जोरदार धुलाई... - Marathi News | men dressed as transgenders for money; real transgenders caught and beat them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशासाठी तरुणांनी तृतीयपंथीयांसारखे कपडे घातले; खऱ्यांनी पकडून केली जोरदार धुलाई...

कपडे फाटेपर्यंत लाथा-बुक्क्यांनी मारहाण! ...

Kolhapur-Local Body Election: न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलले, कागलमध्ये तृतीयपंथी उमेदवार-पोलिसांमध्ये वाद - Marathi News | Voting ballot unit changed without informing dispute between transgender candidate and police in Kagal Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-Local Body Election: न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलले, कागलमध्ये तृतीयपंथी उमेदवार-पोलिसांमध्ये वाद

तसंच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पक्षाच चिन्ह लावून थेट मतदान केंद्रात येत असल्याचा प्रकारही निदर्शनास आणून दिला ...

ट्रान्स पुरुषाचे स्त्री बीज सुरक्षित ठेवण्यास केंद्राचा विरोध; एआरटी ॲक्ट लागू नसल्याचा युक्तिवाद - Marathi News | Centre Opposes Freezing of Sperm for Transgender Man; Cites Non-Applicability of ART Act. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रान्स पुरुषाचे स्त्री बीज सुरक्षित ठेवण्यास केंद्राचा विरोध; एआरटी ॲक्ट लागू नसल्याचा युक्तिवाद

Central Government: कायदा ट्रान्सजेंडरला आपले स्त्री बीज जतन करून ठेवण्याची परवानगी देत नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...

VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय - Marathi News | video sanjay bangar transgender daughter anaya bangar will return to her old days of cricket big decision 3 months after surgery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय

Anaya Bangar Cricket News: लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी झालेली अनाया बांगर हिने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ...

'आमची भूमी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी', शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात किन्नर समाजाचे आंदोलन - Marathi News | 'If you try to desecrate our land you will be in trouble protests by the transgender community in the Shaniwarwada Namaz case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमची भूमी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी', शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात किन्नर समाजाचे आंदोलन

इथं जर कोण आलं चादर चढवायला तर आम्ही किन्नर त्या चादरीवर गोमूत्र, तीर्थजल टाकून निषेध व्यक्त करू ...

तृतीयपंथीयांसाठी देशातील पहिले रेशन दुकान कोल्हापुरात - Marathi News | The country's first ration shop for transgenders is in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तृतीयपंथीयांसाठी देशातील पहिले रेशन दुकान कोल्हापुरात

मैत्री संघटनेकडे पत्र सुपूर्द : महसूल विभागाचे ऐतिहासिक पाऊल ...

पैशाचा वाद.. मद्यधुंद तृतीयपंथीयाने घातला धिंगाणा, अंगावर धावून येताच दाखविला पोलीसी खाक्या - Marathi News | Clash between transgenders and police in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पैशाचा वाद.. मद्यधुंद तृतीयपंथीयाने घातला धिंगाणा, अंगावर धावून येताच दाखविला पोलीसी खाक्या

केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल ...

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ - Marathi News | French President imanual macron's wife transgender, Brizita not a woman but a man, while she was a teenager...; Claim creates stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ

इमॅन्युएल मॅक्रो यांची पत्नी ब्रिजिट ही तृतीयपंथी असल्याचे दावे केले जात आहेत. यावरून आता फ्रान्सच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.  ...