लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार SIR; निवडणूक आयोग लागला तयारीला... - Marathi News | Pan India SIR: After Bihar, SIR will now be implemented across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर आता देशभरात लागू होणार SIR; निवडणूक आयोग लागला तयारीला...

Pan India SIR: देशभरात मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन सुरू होणार; 'ही' कागदपत्रे अनिवार्य ...

पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे सरकारची हाँजी हाँजी? - Marathi News | the archaeological survey of india and indian government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे सरकारची हाँजी हाँजी?

भारताच्या पुरातत्व विभागाने केवळ मालकांना खुश करण्यात आनंद मानू नये, जगभरात आदर मिळवायचा तर संशोधनाशीच प्रामाणिक असले पाहिजे ! ...

तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक - Marathi News | Ban on Hindi songs, films and advertisements in Tamil Nadu; Stalin government brings bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक

तमिळनाडूतील डीएमके सरकारने हिंदीवर बंदी घालणारे विधेयक विधानसभेत सादर केले आहे. ...

"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले - Marathi News | Supreme Court: 'I know your working style, CJI BR Gavai slams ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले

“राज्यांच्या प्रत्येक प्रकरणात केंद्रीय एजन्सी हस्तक्षेप करणार असतील, तर देशाच्या संघराज्यीय रचनेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.” ...

२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं - Marathi News | Manufacturing license of Sresan Pharmaceuticals Company which manufactured adulterated cough syrup Coldrif in Tamil Nadu has been completely cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं

तामिळनाडूमध्ये भेसळयुक्त कफ सिरप बनवणाऱ्या श्रीसन फार्मास्युटिकल कंपनीचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. ...

आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान - Marathi News | tamilnadu father kills three children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वडिलांनी आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरला आणि नंतर पोलिसांसमोर सरेंडर केलं. ...

सर्वनाश जवळ आलाय? तमिळानाडूच्या किनाऱ्यावर Doomsday Fish आढळल्याने एकच चिंता - Marathi News | Rare doomsday fish believed to foretell disasters was discovered in Tamil Nadu | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वनाश जवळ आलाय? तमिळानाडूच्या किनाऱ्यावर Doomsday Fish आढळल्याने एकच चिंता

तामिळनाडूच्या किनाऱ्यावर नुकताच Doomsday Fish नावाचा एक दुर्मिळ आणि रहस्यमय मासा पकडण्यात आला. जपानी पौराणिक कथांनुसार हा मासा पृष्ठभागावर दिसणे हे नैसर्गिक आपत्तींचे लक्षण मानले जाते. ...

'त्यांनी मला तुला कोणी पाठवलं विचारलं आणि मारलं'; करूर चेंगराचेंगरीत रुग्णवाहिका चालकांवर हल्ला, पोलिसांकडून चौकशी - Marathi News | Ambulance driver who took the injured to the hospital during the stampede at actor Vijay rally has been questioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांनी मला तुला कोणी पाठवलं विचारलं आणि मारलं'; करूर चेंगराचेंगरीत रुग्णवाहिका चालकांवर हल्ला, पोलिसांकडून चौकशी

तमिळनाडूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात पोलिसांनी रुग्णवाहिका चालकांचीही चौकशी केली. ...