लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वरा भास्कर

स्वरा भास्कर

Swara bhaskar, Latest Marathi News

‘मुस्लिमांना नकारात्मक, पाकिस्तानला हिंसक दाखवलं’, धुरंधर सिनेमावर स्वरा भास्करच्या आईची टीका - Marathi News | 'Muslims are shown negatively, Pakistan is shown violently', Swara Bhaskar's mother Ira Bhaskar criticizes the movie Dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुस्लिमांना नकारात्मक, पाकिस्तानला हिंसक दाखवलं’, 'धुरंधर'वर स्वरा भास्करच्या आईची टीका

Ira Bhaskar criticizes Dhurandhar Movie : अभिनेत्री स्वरा भास्कर हिची आई आणि प्रसिद्ध चित्रपट परीक्षक इरा भास्कर यांनी धुरंधर चित्रपटावर आणि त्यामधून देण्यात आलेल्या राजकीय संदेशावर टीका केली आहे. धुरंधर चित्रपटामध्ये मुस्लिमांना आणि पाकिस्तानला नकार ...

'द केरळ स्टोरी २' चित्रपटावर स्वरा भास्करची टीका; म्हणाली "गरजेपेक्षा जास्त द्वेष..." - Marathi News | Swara Bhasker Reaction The Kerala Story 2: Goes Beyond Criticises Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी २' चित्रपटावर स्वरा भास्करची टीका; म्हणाली "गरजेपेक्षा जास्त द्वेष..."

स्वरा भास्करच्या मते या चित्रपटात गरजेपेक्षा अधिक द्वेष दाखवण्यात आला आहे. ...

३ वर्षांनी छोट्या मुस्लीम नेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्रीने थाटलाय संसार, म्हणाली- "सगळ्यांचा विरोध होता पण..." - Marathi News | swara bhaskar elder than her husband fahad ahmad talk about her marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३ वर्षांनी छोट्या मुस्लीम नेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्रीने थाटलाय संसार, म्हणाली- "सगळ्यांचा विरोध होता पण..."

एका बॉलिवूड अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल भाष्य केलं आहे. काही वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने धर्माने मुस्लिम असेलल्या राजकीय व्यक्तीशी कोर्ट मॅरेज करत संसार थाटला होता. तिच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. ...

"२५ वर्षांची दिसण्याचा अट्टाहास...", गरोदरपणानंतर वाढलेल्या वजनाबाबत स्वरा भास्करचं स्पष्ट मत, म्हणाली... - Marathi News | bollywood actress swara bhaskar talk about weight gain not looking glamorous slam to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२५ वर्षांची दिसण्याचा अट्टाहास...", गरोदरपणानंतर वाढलेल्या वजनाबाबत स्वरा भास्करचं स्पष्ट मत, म्हणाली...

गरोदरपणानंतर वाढलेल्या वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना स्वरा भास्करने दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली-" मला ग्लॅमरस दिसण्याची..." ...

"ती आता दिसायला..."; पतीने सर्वांसमोर उडवली खिल्ली, स्वरा भास्करचा चेहराच पडला, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | swara bhaskar husband fahad ahmad making fun of swara face on pati patni aur panga show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती आता दिसायला..."; पतीने सर्वांसमोर उडवली खिल्ली, स्वरा भास्करचा चेहराच पडला, व्हिडीओ व्हायरल

स्वरा भास्करच्या पतीने सर्वांसमोर अभिनेत्रीच्या दिसण्याची अशी खिल्ली उडवली, की स्वराचा चेहराच उतरला. काय घडलं? ...

आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..." - Marathi News | swara bhaskar bold statement said we all are bisexual i have crush on dimple yadav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

आपण सगळेच bisexual असल्याचं स्वराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबरोबरच अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव आवडत असल्याचंही स्वराने म्हटलं आहे. ...

'छावा' आणि विकी कौशलबद्दल स्वरा भास्करनं पुन्हा केलं वादग्रस्त ट्वीट? स्पष्टीकरण देत म्हणाली.... - Marathi News | Swara Bhaskar Termed Tweets Made In Her Name Fake Targetting Vicky Kaushal's Chhava And Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' आणि विकी कौशलबद्दल स्वरा भास्करनं पुन्हा केलं वादग्रस्त ट्वीट? स्पष्टीकरण देत म्हणाली....

अभिनेत्री स्वरा भास्कर उजव्या विचारसरणीच्यांवर भडकली. ...

मुस्लिम की हिंदू... मुलीचं कोणत्या धर्मानुसार संगोपन करतेय स्वरा भास्कर, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Swara Bhasker Reveals She Followed Hindu, Muslim And Christian Rituals For Daughter Raabiyaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम की हिंदू... मुलीचं कोणत्या धर्मानुसार संगोपन करतेय स्वरा भास्कर, अभिनेत्री म्हणाली...

स्वराच्या मुलीचं नाव राबिया रमा असं आहे. ...