Solapur Bazar Samiti Result today: सोलापूर बाजार समितीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणीच्या सुरूवातीला सुभाष देशमुख गटानी कल्याणशेट्टी गटावर मात केले आहे. ...
सोलापूर मिलेट सेंटर आता सोलापुरातच होणार आहे अन् त्यासंदर्भातील हैदराबाद येथील राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (आय. एम. आर.) व महाराष्ट्र राज्याच्या "स्मार्ट" प्रकल्पाच्या कराराचे सोपस्कर महिन्यात पूर्ण होणार आहेत. ...
राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय अखेर रद्द झाला आहे. या केंद्रासाठी लवकरात लवकर जागा शोधा, निधीची तरतूद करा, असे निर्देश देण्यात आले. ...