लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात मोठी धरणे भरू लागली; नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या  - Marathi News | 123 TMC of water storage in six major projects namely Koyna Dhome Balkawadi Kanher Tarli Urmodi in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात मोठी धरणे भरू लागली; नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या 

सहा प्रकल्पात १२३ टीएमसी पाणी : कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर अन् उरमोडीत ८३ टक्के साठा  ...

पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंजजवळ शिवशाही बस पेटली; अनर्थ टळला - Marathi News | Shivshahi bus catches fire near Bhuinj on Pune Bengaluru highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंजजवळ शिवशाही बस पेटली; अनर्थ टळला

प्रवाशांनी खचाखच भरलेली होती बस ...

धुवाधार पाऊस; सातारा जिल्ह्यातील वीर, कण्हेर, धोम धरणांतून मोठा विसर्ग - Marathi News | Heavy rain Large discharge from Veer Kanher Dhom dams in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धुवाधार पाऊस; सातारा जिल्ह्यातील वीर, कण्हेर, धोम धरणांतून मोठा विसर्ग

धरणांतून विसर्ग वाढला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...

मारहाण करणाऱ्या मद्यपी पतीला पत्नी, मुलगा अन् मुलीने संपविले; सातारा जिल्ह्यातील घटना - Marathi News | Fed up with the constant suffering of her addicted husband, the wife took her son and daughter and killed her husband in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मारहाण करणाऱ्या मद्यपी पतीला पत्नी, मुलगा अन् मुलीने संपविले; सातारा जिल्ह्यातील घटना

आवडीची भाजी न केल्याने पत्नीला केली होती मारहाण ...

Satara: कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, २३ हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा - Marathi News | Koyna Dam gates reopened as rains increase in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, २३ हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ...

Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी - Marathi News | One woman killed, two seriously injured in a speeding car collision in shirval Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी

शाळेतून मुलांना आणायला निघाली असता काळाचा घाला ...

Satara: जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies after touching downed power line in Patan due to strong winds | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा मृत्यू

घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली. त्यावेळी शेताच्या माळरानावर मृतदेह आढळून आला ...

Satara: जनता दरबार भरवायला मी सरदार नव्हं, मंत्री गोरेंची अप्रत्यक्ष पालकमंत्री देसाई यांच्यावर टीका - Marathi News | I am not a Sardar to hold a public court Jayakumar Gore indirectly criticizes Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जनता दरबार भरवायला मी सरदार नव्हं, मंत्री गोरेंची अप्रत्यक्ष पालकमंत्री देसाई यांच्यावर टीका

'कदाचित भाजपची यादी संजय राऊत यांच्याकडून फायनल होऊन आमच्या वरिष्ठांकडे जात असेल' ...