लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
"तेव्हा खरोखरच चौधरी अस्लम असल्याचा भास झाला...", 'धुरंधर २' बघितल्यानंतर पाकिस्तानी पोलिसाच्या पत्नीने केलं संजय दत्तचं कौतुक - Marathi News | dhurandhar 2 pakistani police officer chaudhary aslam wife appreciate sanjay dutt who play her husband role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा खरोखरच चौधरी अस्लम असल्याचा भास झाला...", 'धुरंधर २' बघितल्यानंतर पाकिस्तानी पोलिसाच्या पत्नीने केलं संजय दत्तचं कौतुक

'धुरंधर २'मध्ये संजय दत्तला पाहून चौधरी अस्लमच्या खऱ्या पत्नीला त्याची आठवण आली आहे. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर तिने संजय दत्तचं कौतुक केलं आहे.  ...

हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप - Marathi News | sanjay dutt newly opened restaurant in mumbai served live fish cocktail removed menu after trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप

कॉकटेलमध्ये जिवंत मासा, संजय दत्तच्या रेस्टॉरंटमधला घाणेरडा प्रकार, सोशल मीडियावर ट्रोल होताच मेन्यू बदलला ...

संजय दत्त काय ऐकत नाय! 'धुरंधर २'नंतर अभिनेत्याला मिळाला मोठा प्रोजेक्ट, पहिली झलक समोर  - Marathi News | bollywood actor sanjay dutt starrer historical drama aakhri sawaal frist teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त काय ऐकत नाय! 'धुरंधर २'नंतर अभिनेत्याला मिळाला मोठा प्रोजेक्ट, पहिली झलक समोर 

'धुरंधर २'नंतर संजय दत्तची नवी भूमिका!  ‘आखिरी सवाल’ मधून प्रेक्षकांच्या येणार भेटीला, पहिली झलक पाहिलीत? ...

"बस करा बे…" फोटो घेणाऱ्या पापाराझींवर संजय दत्त अचानक भडकला, काय घडलं? - Marathi News | Sanjay Dutt Angry On Paparazzi Family Dinner Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बस करा बे…" फोटो घेणाऱ्या पापाराझींवर संजय दत्त अचानक भडकला, काय घडलं?

संजय दत्त याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

"हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला..."; 'धुरंधर २'च्या 'रिझवान'ने खरं काय ते सांगितलं, केलं मोठं वक्तव्य - Marathi News | Rizwan actor in Dhurandhar 2 mustafa ahmad talk about aditya dhar movie is propoganda or not | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला..."; 'धुरंधर २'च्या 'रिझवान'ने खरं काय ते सांगितलं, केलं मोठं वक्तव्य

'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमात रिझवानची भूमिकाही चांगलीच गाजली. रिझवानने हा सिनेमा प्रपोगंडा आहे की नाही? यावर मोठं वक्तव्य केलंय. ...

'धुरंधर २'नंतर संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'ची चर्चा, सिनेमाची रिलीज डेट समोर - Marathi News | After 'Dhurandhar 2' Sanjay Dutt's 'Aakhiri Sawal' released date announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'नंतर संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'ची चर्चा, सिनेमाची रिलीज डेट समोर

संजय दत्तच्या ‘आखरी सवाल’ चित्रपटाची पहिली झलक समोर येताच मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनकथित सत्य पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मांडले जाणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता चित्रपटाचा प्रभावी नवं पोस्टर रिलीज ...

"माझे सीन्स का कापले?"; 'धुरंधर २' मध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप - Marathi News | vadapav giral chandrika husband saifi claim aditya dhar cut his scenes in dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे सीन्स का कापले?"; 'धुरंधर २' मध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप

माझ्यासोबत काय दुश्मनी होती, माझे सीन्स का कापले? असा आरोप करत एका अभिनेत्याने धुरंधर २ चा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप व्यक्त केला आहे. काय घडलंय नेमकं? ...

"मला ५०० रुपयांचं तिकिट काढणं परवडत नाहीये..."; 'धुरंधर २'च्या कलाकाराने मांडली व्यथा, चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी - Marathi News | dhurandhar 2 actor can't afford to buy a ticket for Rs 500 fans emotional video vira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला ५०० रुपयांचं तिकिट काढणं परवडत नाहीये..."; 'धुरंधर २'च्या कलाकाराने मांडली व्यथा, चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी

'धुरंधर २' चित्रपटात काम करणाऱ्या एका कलाकाराने त्याची व्यथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. सिनेमात काम करुनही मी आर्थिक स्थितीमुळे तो पाहू शकत नाही, असं भावुक विधान त्याने केलंय ...