लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋषी कपूर

ऋषी कपूर

Rishi kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.
Read More
शाहरूख खानने 'या' अटीवर स्वीकारलेला डेब्यू सिनेमा 'दीवाना', साइनिंग अमाउंट वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Shah Rukh Khan accepted his debut film 'Deewana' on 'this' condition, you will be speechless after reading the signing amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने 'या' अटीवर स्वीकारलेला डेब्यू सिनेमा 'दीवाना', साइनिंग अमाउंट वाचून व्हाल अवाक्

टेलिव्हिजन ते चित्रपट असा प्रवास करणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan)चा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट दीवाना (१९९२) होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) मुख्य भूमिकेत होते. ...

ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर यांची मुलगी? 'त्या' पोस्टमुळे उडालेली खळबळ, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा - Marathi News | Is Twinkle Khanna Rishi Kapoor dimple kapadia daughter Alia Bhatt reaction viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर यांची मुलगी? 'त्या' पोस्टमुळे उडालेली खळबळ, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे अशी चर्चा सुरु झाली. काय घडलं होतं नेमकं? याचा खुलासा ट्विंकलनेच केला आहे ...

'या' मराठी अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्यासोबत किसींग सीनला दिलेला नकार, जिंकलेली फिल्मफेअर अवॉर्ड - Marathi News | actress padmini kolhapure denies to do kissing scene with rishi kapoor in prem rog movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठी अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्यासोबत किसींग सीनला दिलेला नकार, जिंकलेली फिल्मफेअर अवॉर्ड

राज कपूर दिग्दर्शित हा सिनेमा ज्यात एकही बोल्ड सीन नव्हता. ...

२ घटस्फोट, तिसऱ्यांदा थाटला संसार; 'नसीब अपना अपना'ची 'चंदो' आठवतेय? आता कुठेय ऋषी कपूर यांची ऑनस्क्रीन पत्नी - Marathi News | bollywood actress naseeb apna apna fame radhika sarathkumar played chando role in movie read unknown story about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ घटस्फोट, तिसऱ्यांदा थाटला संसार; 'नसीब अपना अपना'ची 'चंदो' आठवतेय? आता कुठेय ऋषी कपूर यांची ऑनस्क्रीन पत्नी

'नसीब अपना अपना मधील' चंदो आठवतेय? आता काय करते ऋषी कपूर यांची ऑनस्क्रीन पत्नी, जाणून घ्या... ...

अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी - Marathi News | Savi Siddhu worked with Akshay Kumar and Rishi Kapoor, but now the actor is working as a watchman to make ends meet. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालीय. आता तो उदरनिर्वाहासाठी वॉचमेनची नोकरी करतो आहे. ...

"हॉटेलवर दगडफेक, आगीचे गोळे फेकले अन्..."; पहलगाममध्ये अभिनेत्याला आला होता भीषण अनुभव - Marathi News | bollywood actor rishi kapoor had a horrific experience while shooting Pahalgam terrorist attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हॉटेलवर दगडफेक, आगीचे गोळे फेकले अन्..."; पहलगाममध्ये अभिनेत्याला आला होता भीषण अनुभव

पहलगाममध्ये एकदा शूटिंगच्या वेळेस गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत ही घटना घडली होती. अचानक हॉटेलच्या काचा फुटल्या आणि आगीचे बोळे फेकले गेल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं ...

अभिनेत्री नव्हे तर LIC एजंट! कपूर खानदानातील 'या' व्यक्तीचा गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | ritu nanda from kapoor family an LIC agent has a world record in the Guinness Book | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री नव्हे तर LIC एजंट! कपूर खानदानातील 'या' व्यक्तीचा गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

अभिनेत्री न होता कपूर कुटुंबातील ही व्यक्ती यशस्वी विमा एजंट झाली. कोण आहे ती? ...

रणबीर कपूरला होळी साजरी करायला भीती का वाटायची? म्हणाला- "लहानपणी आजोबा..." - Marathi News | Why was Ranbir Kapoor afraid to celebrate Holi animal movie actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला होळी साजरी करायला भीती का वाटायची? म्हणाला- "लहानपणी आजोबा..."

कपूर कुटुंबाच्या होळी पार्टीची रणबीरला भीती का वाटायची? अभिनेत्याने उलगडला खास किस्सा ...