राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Malegaon Bomb blast 2008: विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालावर सरसंघचालक मोहन भागवत काय बोलले? ...
Sanjay Raut News: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सातत्याने धर्म आणि समाजाविषयी विष पेरले जात आहे. देशात आणि समाजात दुही राहता कामा नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...