लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
“सरकारचे अपयश, जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरा; काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress leader prithviraj chavan said government failure take to the streets with the people issues congress is a capable opposition party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारचे अपयश, जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरा; काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan News: शेतकरी प्रश्न, बेरोजगारी व इतर मलभूत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. सरकारविरोधात लढले पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

Satara Politics: पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह उंडाळकरांची भेट!, काँग्रेस-राष्ट्रवादी अजित पवार'मधील ‘अंडरस्टँडिंग’ची चर्चा - Marathi News | Newly elected Zilla Parishad member Adv Udaysinh Patil Undalkar met former Chief Minister Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह उंडाळकरांची भेट!, काँग्रेस-राष्ट्रवादी अजित पवार'मधील ‘अंडरस्टँडिंग’ची चर्चा

दोघांतील संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. ...

लेख: सुधारणांपेक्षा देखाव्याला प्राधान्य - Marathi News | Article: Appearance over improvements | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: सुधारणांपेक्षा देखाव्याला प्राधान्य

रोजगार संकटावर मौन; कामगार, राज्ये आणि असुरक्षित कुटुंबांसाठी फारसे उपाय नाहीत ...

अफाट निर्णय क्षमता असलेला करारी नेता - Marathi News | A strong leader with great decision-making ability | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अफाट निर्णय क्षमता असलेला करारी नेता

Ajit Pawar News: नोव्हेंबर २०१० मध्ये आम्ही दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सूत्रे सांभाळली. जवळपास साडेचार वर्षे एकत्र काम केले. दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बऱ्याच अडचणींच्या निर्णय ...

‘दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याशी करार करणे हा एक क्रूर विनोद’, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका - Marathi News | 'Making deals with local companies like Adani, Lodha in Davos is a cruel joke', says Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याशी करार करणे हा एक क्रूर विनोद’

Prithviraj Chavan Criticize Devendra Fadnavis: दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार करणे हा एक  क्रूर विनोद असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.  ...

Satara ZP Election 2026: कराड तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य लढत !, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | Satara ZP Election 2026 Main fight in Karad taluka between BJP and NCP, focus on Congress role | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election 2026: कराड तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य लढत !, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; यश मिळणार कोणाला ? ...

PMC Election 2026: भाजपच्या केवळ घोषणा; पुणेकरांनी आम्हाला ५ वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू - सतेज पाटील - Marathi News | PMC Election 2026 BJP's only slogans; Punekars should give us a chance for 5 years, we will keep our promises - Satej Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या केवळ घोषणा; पुणेकरांनी आम्हाला ५ वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू - सतेज पाटील

PMC Election 2026 खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीपासून सुटका, समान पाणीपुरवठा, पीएमपीचे सक्षमीकरण, महापालिकेच्या शाळा आणि पायाभूत सुविधांचे सबलीकरण, प्रदूषणमुक्त शहर असे अनेक बदल करू ...

PMC Election 2026: पुणे मेट्रोचे भूमिपूजन करून त्याचा पाया आम्हीच रचला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा - Marathi News | PMC Election 2026 We laid the foundation stone of Pune Metro by laying the foundation stone; Prithviraj Chavan claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोचे भूमिपूजन करून त्याचा पाया आम्हीच रचला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

PMC Election 2026 राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्ष राज्याचे लचके तोडत असून या पक्षांमुळे पुण्यात उद्योग, वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. ...