लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म - Marathi News | Albania AI Minister Diella Pregnant Will give birth to 83 babies at once How did this happen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म

...आता ही AI मंत्री प्रेग्नेंट असून, एकाच वेळी ८३ 'बाळांना' जन्म देणार असल्याचे अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी म्हटले आहे. ...

Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा - Marathi News | Rajya Sabha Election 2025 BJP fields Muslim leader in the election fray, announces three names | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा

Rajya Sabha Election 2025: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात एका मुस्लीम उमेदवाराचाही समावेश आहे. ...

देशातील १५ टक्के खासदार संसद चालवतात; इतर खासदार केवळ बसून असतात - इम्तियाज जलील - Marathi News | 15% of MPs in the country run the Parliament; the rest of the MPs just sit around - Imtiaz Jalil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील १५ टक्के खासदार संसद चालवतात; इतर खासदार केवळ बसून असतात - इम्तियाज जलील

देशात राजकारणाचा स्तर घसरल्याने परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांकडून खुर्ची टिकवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावली जात आहे. ...

लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी - Marathi News | Article on 130th Constitutional Amendment Bill seeks to remove CM, Ministers arrested for 30 days | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी

कायद्यांना शस्त्रांचे रूप देऊन विरोधकांविरुद्ध त्यांचा मनमानी वापर करण्यात सध्याचे सरकार अगदी तरबेज आहे. ही नवी हुकूमशाही नव्हे, तर दुसरे काय आहे? ...

"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट? - Marathi News | "15 Congress MPs were sold out, voted for BJP candidate on Chief Minister Reddy's orders"; BRS MLA reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"

उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटल्याचे समोर आले. काँग्रेसच्याच काही खासदारांनी व्होटिंग केल्याची जोरात चर्चाही रंगलीये. त्यात आता एका आमदारांना राजकीय बॉम्ब फोडला. ...

पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव - Marathi News | Husband's prediction came true; Named after Dr. Sarvepalli Radhakrishnan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

उपराष्ट्रपतींचे बंधू सी. पी. कुमारेश यांनी सांगितले की, सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. ...

"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा - Marathi News | Vice President Election Result: "BJP bought votes by giving 15 crores to each MP"; TMC's Abhishek Banerjee makes shocking claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा

दोन्ही बाजूने विचार केल्यास ५-६ लोकांनी क्रॉस व्होटिंग केले असावे असंही अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं.  ...

अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच - Marathi News | Editorial: CP Radhakrishnan now belongs to the country! The new Vice President must remember this | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच

Vice Presidential Election 2025 india: जग झपाट्याने बदलत असताना, दक्षिण आशियासमोर नवे पेच निर्माण झालेले असताना, भारतातील लोकशाहीसमोर अनेक आव्हाने उभी असताना नव्या उपराष्ट्रपतींना आपल्या घटनात्मक अधिकारांचे भान ठेवावे लागणार आहे. ...