लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

पंढरपूर वारी

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान - Marathi News | Donation of Rs 2 crore 56 lakh to Lord Vitthal from Chaitri Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान

Vitthal Rukmini mandir pandharpur darshan: चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते.  ...

वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान - Marathi News | Traveling 18 thousand km through 22 countries; Departure from Pandharpur to London Vitthal Rukimini Paduka Dindi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान

१४ एप्रिल ते २१ जून या कालावधीत पादुका दिंडीचे परदेशातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या भक्तांना दर्शन  ...

Kamada Ekadashi 2025: कामदा एकादशीला चैत्र वारी करावी म्हणतात; पण का? ते जाणून घ्या! - Marathi News | Kamada Ekadashi 2025: It is said that Kamada Ekadashi should be celebrated as a Chaitra Wari; but why? Know that! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamada Ekadashi 2025: कामदा एकादशीला चैत्र वारी करावी म्हणतात; पण का? ते जाणून घ्या!

Kamada Ekadashi 2025: आषाढी-कार्तिकी आपल्याला माहीत आहेच, ८ एप्रिल रोजी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर केल्या जाणार्‍या चैत्र वारीबद्दलही जाणून घ्या. ...

विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी  - Marathi News | Chemical coating on Vitthal idol Demand for action against officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी 

रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध आहे. ...

Pandharpur Janavare Bajar : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरीत भरणार जनावरांचा बाजार - Marathi News | Pandharpur Janavre bajar : Livestock market to be held in Pandharpur's barn on the occasion of Maghi Yatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Janavare Bajar : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाखरीत भरणार जनावरांचा बाजार

वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर माघ यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरणार आहे. या बाजारामध्ये जनावरे प्रदर्शन या बाजार समितीच्या वतीने भरविण्यात येणार आहे. ...

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन? - Marathi News | Good news for Vitthal mandir devotees 18 hours will be available for darshan on the occasion of Ekadashi How is the planning | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन?

मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. ...

Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन - Marathi News | Maghi Yatra Pandharpur : Good news for farmers; Eighteen hour darshan of Panduranga on Maghi Ekadashi Yatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन

माघ एकादशी यात्रेला सुमारे ४ ते ५ लाख भाविक पंढरपुरात येतात. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ...

वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार - Marathi News | Important news for Warkari Crowd management will be done in Pandharpur Wari AI will be used | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार

यासाठी २ कोटी निधीची मागणी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.  ...