लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओएनजीसी

ओएनजीसी

Ongc, Latest Marathi News

एलपीजी, कच्च्या तेलाच्या टंचाईवर ONGC चा मोठा निर्णय! खोल समुद्रात ड्रिलिंग करणार, २० अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा काढली - Marathi News | ONGC's big decision on LPG, crude oil shortage! Global tender of $20 billion for offshore exploration launched | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलपीजी, कच्च्या तेलाच्या टंचाईवर ONGC चा मोठा निर्णय! खोल समुद्रात ड्रिलिंग करणार, २० अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा काढली

ONGC कडून तेल आणि वायू उत्खननासाठी २० अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा प्रसिद्ध. खोल समुद्रात ड्रिलिंग करून भारताचे इंधन उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य. ...

ओएनजीसीच्या विहिरीतून वायुगळती - Marathi News | air leak from ONGC well in mori andhra pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओएनजीसीच्या विहिरीतून वायुगळती

मोरी-५ ही विहीर दुर्गम भागात असून तिच्यापासून सुमारे ६०० मीटरच्या परिघात कोणतीही मानवी वस्ती नाही. ...

रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात - Marathi News | Indian oil companies in trouble due to sanctions on Russia ONGC will go to court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात

आपल्याला हा फटका बसू नये म्हणून कंपनीने कायदेशीर मत मागवले आहे. ...

तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला - Marathi News | LPG Portability Soon Change Gas Supplier Like Mobile Number to Get Better Service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला

LPG Supplier : आता, मोबाईल सिमप्रमाणे, तुम्ही तुमचा एलपीजी सिलेंडर पोर्ट करू शकता आणि तुमची कंपनी बदलू शकता. ...

ओएनजीसीच्या विरोधातील सर्वपक्षीय 9 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Acquittal of all nine protestors against ONGC from all parties by high court | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओएनजीसीच्या विरोधातील सर्वपक्षीय 9 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता

९ ऑगस्ट २०२१ रोजी उरण पोलिसांनी उरण न्यायालयात खटलाही दाखल केला होता. ...

नुकसान भरपाईसाठी ओएनजीसीविरोधात साखळी उपोषणाला सुरुवात - Marathi News | Chain hunger strike started against ONGC for compensation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नुकसान भरपाईसाठी ओएनजीसीविरोधात साखळी उपोषणाला सुरुवात

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तेलगळती झाली. ...

उरणजवळ तेलगळतीमुळे कोणतेही नुकसान नाही; ओएनजीसी प्रशासनाचा दावा - Marathi News | No damage from oil spill near Uran; Claim of ONGC administration | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणजवळ तेलगळतीमुळे कोणतेही नुकसान नाही; ओएनजीसी प्रशासनाचा दावा

घटनेच्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्याने आणि समुद्रकिनारा खडकाळ असल्याने साफसफाईसाठी खूप मेहनत घ्यावी लागली.   ...

RBI नं चार सरकारी कंपन्यांना ठोठावला २००० कोटींचा दंड, पाहा काय आहे प्रकरण - Marathi News | RBI imposes a fine of 2000 crores on four government companies late submission fee foreign investment details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं चार सरकारी कंपन्यांना ठोठावला २००० कोटींचा दंड, पाहा काय आहे प्रकरण

वाचा कोणत्या आहेत या कंपन्या आणि का ठोठावण्यात आलाय हा दंड. ...