"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते... व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना.... 'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला! पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या' कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड... भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली... टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
Nirav modi, Latest Marathi News
Nirav Modi's brother Nehal Modi arrested : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयने केलेल्या विनंतीनुसार अमेरिकेतील न्या विभागाने नेहल मोदी याला ४ जुलै रोजी अटक केली आहे. ...
Nirav Modi India Extradition: जामिनासाठी नीरव मोदीने केलेला १०वा अर्ज फेटाळण्यात आला आहे. ...
Mehul Choksi: पीएनबी घोटाळ्यात वाँटेड असलेल्या मेहुल चोक्सीने यापूर्वी अँटिग्वामध्ये अपहरण, मानसिक आजार असे अनेक दावे केले होते. यावेळी मेहुलने आपल्याला ब्लड कॅन्सर असल्याचे सांगितले आहे. ...
PNB Loan Fraud : पीएनबीकडून कोट्यवधी रुपये घेऊन परदेशात पळून गेलेल्या आरोपींकडून आता वसुली केली जात आहे. विजय मल्ल्यानंतर आता मेहुल चोक्सीची मालमत्ता विकून शेकडो कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. ...
Vijay Mallya-Nirav Modi Assets Sales: सरकारने फरार उद्योगपतींवर कडक कारवाई केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टारमर यांची भेट घेतली. विजय माल्ल्या आणि नीरव मोदींचा मुद्दा उपस्थित केला. ...
फरारी उद्योगपती नीरव मोदीविरोधात ईडीने मोठी कारवाई करत त्याची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. ...
हे सर्व लोक देशाबाहेर पळू शकले, कारण संबंधित तपास यंत्रणा त्यांना योग्यवेळी अटक करण्यात अपयशी ठरली, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला सुनावले. ...