लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
'इंडियाज गॉट टॅलेंट'मधून शिल्पा शेट्टीची एक्झिट, नवीन सीझनचे जज असणार नवज्योत सिंग सिद्धू-नेहा कक्कड - Marathi News | Shilpa Shetty exits 'India's Got Talent', Navjot Singh Sidhu-Neha Kakkar will be the judges of the new season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियाज गॉट टॅलेंट'मधून शिल्पा शेट्टीची एक्झिट, नवीन सीझनचे जज असणार नवज्योत सिंग सिद्धू-नेहा कक्कड

India's Got Talent Show : 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या नवीन सीझनसाठी ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत. गेल्या सीझनमध्ये किरण खेर आणि शिल्पा शेट्टी यांनी जज केले होते. पण नवीन सीझनमध्ये हे सर्व परिक्षक बदलण्यात आले आहेत. ...

कसोटीतील एका डावात सर्वाथिक चेंडू खेळणारे ६ भारतीय फलंदाज? इथं पुजाराचा लागतो पहिला नंबर - Marathi News | Indian Players With Most Balls Faced In Test Cheteshwar Pujara Topper Rahul Dravid VVS Laxman Also In This List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीतील एका डावात सर्वाथिक चेंडू खेळणारे ६ भारतीय फलंदाज? इथं पुजाराचा लागतो पहिला नंबर

असा पराक्रम करणारा पुजारा पहिला अन् एमेव भारतीय ...

गुरु ठोको ताली, आ रहे पाजी! नवज्योत सिंग सिद्धूंची पुन्हा कपिल शर्माच्या शोमध्ये एन्ट्री, पाहा प्रोमो - Marathi News | The Great Indian Kapil Show Season 3 Navjot Singh Sidhu Back With Archana Puran Singh New Twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरु ठोको ताली, आ रहे पाजी! नवज्योत सिंग सिद्धूंची पुन्हा कपिल शर्माच्या शोमध्ये एन्ट्री, पाहा प्रोमो

हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन ३ लवकरच ...

नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा - Marathi News | Navjot Singh Sidhu News: Will Navjot Singh Sidhu join BJP? This post attracted attention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Navjot Singh Sidhu News: नवज्योत सिंग सिद्धू यांनी उद्या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ...

कोहली आणखी किती वर्षं खेळणार अन् किती शतकं ठोकणार? सिद्धूंनी केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | How many more years will virat Kohli play and how many centuries will he score Sidhu makes a big prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणखी किती वर्षं खेळणार अन् किती शतकं ठोकणार? सिद्धूंनी केली मोठी भविष्यवाणी

माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी कोहलीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. महत्वाचे म्हणजे, कोहलीपेक्षा अधिक शतके केवळ सचिन तेंडुलकरच्याच नावे आहेत. त्याने 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत... ...

"ऐसे मोके पर तो खूबसूरत मोहतरमा भी नहीं रुकती" सिद्धू पाजींचा कॅच सोडणाऱ्या रोहित-हार्दिकला टोला - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs BAN Navjot Singh Sidhu On Rohit Sharma And Hardik Pandya Drop Easy Catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ऐसे मोके पर तो खूबसूरत मोहतरमा भी नहीं रुकती" सिद्धू पाजींचा कॅच सोडणाऱ्या रोहित-हार्दिकला टोला

पाकिस्तान विरुद्ध अशी चूक खूप महागात पडू शकते, असाही दिला सल्ला ...

नवजोत सिंह सिद्धू यांनी ५ महिन्यात कमी केलं ३३ किलो वजन, 'हे' ५ नियम केले फॉलो! - Marathi News | Navjot Singh Sidhu loses 33 kilos, shares before and after pictures | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नवजोत सिंह सिद्धू यांनी ५ महिन्यात कमी केलं ३३ किलो वजन, 'हे' ५ नियम केले फॉलो!

Navjot Singh Sidhu Weight Loss Tips: नवजोत सिंह सिद्धू यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की, त्यांनी ५ महिन्यांमध्ये तब्बल ३३ किलो वजन कमी केलं. ...

Aus vs Ind: ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धू भडकला, म्हणाला- "त्याला अशी शिक्षा द्या की..." - Marathi News | Navjot singh sidhu criticizes Travis Head celebration after dismissing Rishabh Pant suugest stringent punishment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धू भडकला, म्हणाला- "त्याला अशी शिक्षा द्या की..."

Navjot Singh Sidhu Angry on Travis Head Celebration: भारतीय संघाचा धमाकेदार फलंदाज Rishabh Pant बाद झाल्यावर ट्रेव्हिस हेडने अजब सेलिब्रेशन केले होते ...