लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

फेरीवाला परवान्यांचा मार्ग मोकळा - Marathi News | paving the way for hawker license | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाला परवान्यांचा मार्ग मोकळा

उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्याने आज व्हेंडिंग कमिटीची महानगरपालिका मुख्यालयात मतमोजणी ...

लीलावती ट्रस्ट, परमबीर सिंग यांना बदनामीकारक विधानास मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | lilavati trust parambir singh banned from making defamatory statements important decision of mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लीलावती ट्रस्ट, परमबीर सिंग यांना बदनामीकारक विधानास मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या प्रकरणातील अंतरिम अर्जावर पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे. ...

मुकेश अंबानींच्या CBI चौकशीची याचिका फेटाळली; गॅस विहिरी उत्खननप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | mukesh ambani cbi inquiry plea rejected high court gives relief in gas well drilling case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानींच्या CBI चौकशीची याचिका फेटाळली; गॅस विहिरी उत्खननप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा

कृष्णा-गोदावरी बेसिनमधील ओएनजीसीच्या विहिरींमधून १.५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचा नैसर्गिक वायू कथितरीत्या चोरल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला होता. ...

आदिवासी कामगारांच्या वेतनासाठी निधी का नाही? : हायकोर्टाचा सवाल - Marathi News | why is there no fund for the salaries of tribal workers high court questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी कामगारांच्या वेतनासाठी निधी का नाही? : हायकोर्टाचा सवाल

राज्यातील कुपोषण, बालमृत्यूच्या मुद्द्यावरही न्यायालयाचा संताप; गंभीर स्थितीकडे वेधले लक्ष ...

शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी कधी होणार?; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले - Marathi News | when will the hawker law be implemented in the city mumbai high court reprimands the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी कधी होणार?; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

फेरीवाला कायद्याअंतर्गत राज्य सरकारने फेरीवाल्यांचे नियमन करण्यासाठी आणि फेरीवाला क्षेत्रे निश्चित करण्यासाठी योजना आखणे बंधनकारक आहे. ...

‘लाडकी बहीण’साठी निधी असेल, तर आदिवासी भागात रुग्णालय बांधायला असलाच पाहिजे: हायकोर्ट - Marathi News | mumbai high court slams state govt that if there is funds for majhi ladki bahin yojana then there must be funds to build a hospital in tribal areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’साठी निधी असेल, तर आदिवासी भागात रुग्णालय बांधायला असलाच पाहिजे: हायकोर्ट

सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे आदिवासी भागांसाठी असलेल्या निधीत पाच टक्के कपात करण्यात आल्याचा दावा ...

मर्सिडीजमधून येणाराही अल्प गटातील घर मागेल, देणार का? राज्य सरकार-सिडकोला हायकोर्टाचा दणका - Marathi News | will even a person coming from a mercedes ask for a house from a minority group mumbai high court hits back at state govt CIDCO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मर्सिडीजमधून येणाराही अल्प गटातील घर मागेल, देणार का? राज्य सरकार-सिडकोला हायकोर्टाचा दणका

तासाला सहा लाख रुपये कमावणारा अल्प गटातील घर कसे घेऊ शकतो?, घरे विक्री करण्यास सिडकोला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई ...

नरेंद्र मेहतांना कोर्टाचा दिलासा; विरोधातील याचिका फेटाळली - Marathi News | court gives relief to narendra mehta opposition petition dismissed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मेहतांना कोर्टाचा दिलासा; विरोधातील याचिका फेटाळली

मीरा-भाईंदर मतदारसंघाचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी नयना वसानी यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. ...