माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
मार्क झुकेरबर्ग FOLLOW Mark zuckerberg, Latest Marathi News
Mark Zuckerberg : मेटा एआयमध्ये विस्तार करण्याची तयारी करत आहे. ...
अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि येत्या काळात जो या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणार नाही, तो मागे पडणार हे चित्र आज तरी आहे... ...
Artificial Intelligence : सोशल मीडिया कंपनी मेटाने एका एआय तज्ञाला चार वर्षांसाठी १०,४०० कोटी रुपये पगार देऊ केला होता. मात्र, एआय तज्ञाने हा पगार नाकारला आहे. ...
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि कंपनीच्या इतर विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या ८ अब्ज डॉलरच्या खटल्याची सुनावणी गुरुवारी सुरू झाली. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. ...
Best Salary Jobs : मेटाने अॅपलच्या रुमिंग पँगला २०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १६०० कोटी रुपये) पगार पॅकेजवर नियुक्त केले आहे. ...
mark zuckerberg : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठा बदल झाला आहे. ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. ...
मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वातील Meta ने 1 कोटी फेसबूक अकाउंट्सवर मोठी कारवाई केली आहे. ...