आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Avoid 2 Mistakes While Making Mango Juice: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आमरस पुरी खाण्याचा बेत असेल तर ताे करताना काही चुका टाळायलाच हव्या...(healthy and nutritious way of making aamras or mango juice) ...
Right Way To Give Mangoes To Babies : How to Serve Mango to Babies : Easy ways to serve mango for baby : लहान मुलांना आंबा खायला देताना कोणती काळजी घ्यावी, लक्षात ठेवा काही टिप्स... ...
Akshaya Tritiya 2025: यंदा ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, त्यानिमित्त पितृदोष दूर होऊन पितरांचे अक्षय्य आशीर्वाद हवे असतील तर 'असा' दाखवा नैवेद्य! ...
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाने दिल्यामुळे देवगड तालुक्यातील सुमारे ८६४ परवाना नौकाधारक व मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे. ...