लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर - Marathi News | Mahavitaran's chief engineer, lineman 'post' charged with culpable homicide in two farmer's death case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर

महावितरणच्या पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत ठाण्यात कसून चौकशी ...

शॉकिंग...एका महिन्याचे लाईट बिल तब्बल २ कोटी; उद्योजकाची झोपच उडाली, नेमकं काय घडले? - Marathi News | Shocking...A month's electricity bill is as much as 2 crores; The entrepreneur shock due to Increase MSCB light bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शॉकिंग...एका महिन्याचे लाईट बिल तब्बल २ कोटी; उद्योजकाची झोपच उडाली, नेमकं काय घडले?

याच उद्योगाला गेल्यावर्षी मे २०२४ या महिन्याचे वीजबिल एक लाख ८० हजार ३९८ रुपये आले असताना यावर्षी मे महिन्यात एवढी वाढ कशी, यामुळे उद्योजक चक्रावले ...

दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांचा चक्काजाम; चिकलठाण्यात रात्री काय घडले? - Marathi News | Angry citizens chhakkajam on Jalana road at night after the death of two farmers; Anger over Mahavitaran, what happened in Chikalthane? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांचा चक्काजाम; चिकलठाण्यात रात्री काय घडले?

तुटलेल्या विद्युत तारांमुळे शेतात काका-पुतण्याचा अंत; चिकलठाणा गावात हृदयद्रावक घटना; महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ...

तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको - Marathi News | Outrage erupts after two farmers die due to Mahavitaran's negligence; Road blockade in Chikalthane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको

जालना रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक! - Marathi News | State-run Mahavitaran invests Rs 30,000 crore in solar energy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!

Mahavitaran: ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे लक्ष्य ...

छत्रपती संभाजीनगरकरांना महावितरणचा ‘शॉक’; १८ तास वीज गुल, शहरवासी घामाघुम! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkars get a 'shock' from Mahavitaran, 18-hour power outage in many areas, city residents sweat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांना महावितरणचा ‘शॉक’; १८ तास वीज गुल, शहरवासी घामाघुम!

देवळाई, इटखेडा, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, नंदनवन काॅलनी भागात १८ तासापर्यंत वीजपुरवठा खंडित ...

मुंबईकरांना विजेसाठी आता चौथा पर्याय मिळणार, वीजपुरवठ्यासाठी बेस्ट, अदानी आणि टाटाच्या स्पर्धेत महावितरण - Marathi News | Mumbaikars will now get a fourth option for electricity, Mahavitaran will compete with BEST, Adani and Tata for electricity supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना विजेसाठी आता चौथा पर्याय मिळणार, वीजपुरवठ्यासाठी बेस्ट, अदानी आणि टाटाच्या स्पर्धेत महावितरण

Electricity Supply In Mumbai: राज्यात विजेचा पुरवठा करणारे महावितरण आता भांडूप व मुलुंड या दोन भागांसह मुंबईत वीज देण्याच्या तयारीत आहे. मुंबईत वीजपुरवठा करण्यासाठीच्या परवान्याकरिता महावितरणने वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. ...

अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | Disaster struck A 28 year old contract worker who climbed an electric pole died of shock Incident in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे चढलेला असताना तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला ...