JNPA Port: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेल्या भूराजकीय तणावामुळे भारतातून जीसीसी देशांकडे होणाऱ्या फळे व भाजीपाला निर्यातीसमोर गंभीर संकट निर्माण झाले. ...
kanda market आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाहतूक खर्च, गॅस दर, बांधकाम साहित्य तसेच शेतीमालाच्या बाजारभावांवर परिणाम होऊ लागला आहे. ...
keli niryat आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने व आठ दिवसांहून अधिक कालावधी उलटून ही शांतता प्रस्थापित होत नसल्याने आखाती देशात निर्यातक्षम केळी जात नाही. ...
१० हजार एकर क्षेत्रात तब्बल तोडणीलायक १५ हजार मे. टन केळीचे उभे पीक आहे. निर्यातदारांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये तब्बल एक हजार मे.टन केळी सध्या शिल्लक आहेत. ...
kanda niryat market सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्केटयार्ड कांद्याच्या बाजारपेठेवर संमिश्र परिणाम दिसून येत आहे. ...
solapur banana export सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात पंधरा लाख मेट्रिक टन उत्पादन होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशांत विशेषतः इराणमध्ये निर्यात केली जाते. ...
मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर २ मार्चपासून आपत्कालीन संघर्ष अधिभार (ECS) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...