लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Electric car, Latest Marathi News

31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार! - Marathi News | This vietnamese company's car plant will start from 31 July 1 lakh 50 thausands electric cars will be produced every year! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

ही कंपनी या प्रकल्पात ५ वर्षांच्या कालावधीत ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १,५०,००० युनिट्स एवढी आहे. ...

७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...   - Marathi News | MG Cyberster Launched: Enjoy Lamborghini for Price of 72 lakhs! Country's first electric super car launched, speeds up to 100... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  

MG Cyberster Launched: १०० च्या स्पीडला असताना ही कार केवळ ३३ मीटर एवढ्या कमी अंतरात थांबू शकते, ३.२ सेकंदात ही कार १०० चा वेग गाठते.  ...

अवघ्या ५४ हजारांची EV स्कूटर; सिंगल चार्जवर १३० km रेंज, जाणून घ्या फिचर्स... - Marathi News | Zelio Gracy Plus: EV scooter worth just Rs 54,000; 130 km range on a single charge, know the features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अवघ्या ५४ हजारांची EV स्कूटर; सिंगल चार्जवर १३० km रेंज, जाणून घ्या फिचर्स...

Zelio Gracy Plus: कमी बजेटमध्ये Electric Scooter पाहताय? हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. ...

४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत... - Marathi News | Kinetic DX Electric Scooter: Kinetic DX is coming in a new avatar after 41 years; Launch will be this month, price... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

Kinetic DX Electric Scooter: या स्कूटरने ४१ वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला होता. ...

इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले - Marathi News | Electric car sales increase 21 times; charging stations also increase 5 times in three years | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले

२०२८ पर्यंत भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचे आकडे नव्या उंचीवर जाणार; महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने प्रोत्साहन दिल्याने झाला फायदा ...

Kia: किआची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, एका चार्जवर ४९० किमी धावणार! - Marathi News | Kia Carens Clavis EV launched in India at 17.99 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किआची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, एका चार्जवर ४९० किमी धावणार!

Kia Carens Clavis EV Launched: किआने भारतीय बाजारात त्यांची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार कारेन्स क्लॅविस ईव्ही लॉन्च केली. ...

अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण... - Marathi News | Tesla Launching in India: 38 lakhs in America, so why is Tesla's car so expensive in India? Find out why | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...

Tesla Launching in India: टेस्लाचे अधिकृत शोरुम आजपासून सुरू झाले असून, पहिली कारही लॉन्च झाली आहे. ...

टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती? - Marathi News | Tesla Model Y Launch India: Tesla's first car Model Y launched, price not 23 lakhs, your breath will be taken away... how is EMI, Loan And other info | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?

Tesla Model Y Price Reveal: टेस्लाचा पहिला शोरुम मुंबईतील बीकेसीमध्ये सुरु करण्यात आला आहे. यावेळी कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली आहे. ...