लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीमा सुरक्षा दल

सीमा सुरक्षा दल

Bsf, Latest Marathi News

देशसेवेची संधी! ITBP-CRPF-BSF मध्ये 55 हजार जवानांची मेगा भरती - Marathi News | Opportunity to serve the country! Mega recruitment of 55 thousand personnel in ITBP-CRPF-BSF | Latest career News at Lokmat.com

करिअर :देशसेवेची संधी! ITBP-CRPF-BSF मध्ये 55 हजार जवानांची मेगा भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 53 नवीन बटालियन सुरू होणार. ...

भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर, बीएसएफने केला गोळीबार; तस्करांना हाकलून लावले; शस्त्रांचा मोठा साठा जप्त - Marathi News | India's response to Pakistan, BSF opened fire; Smugglers driven out; Large cache of weapons seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर, बीएसएफने केला गोळीबार; तस्करांना हाकलून लावले; शस्त्रांचा मोठा साठा जप्त

फाजिल्का येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या बीएसएफच्या बीओपी जी-जी-३ परिसरात रात्री उशिरा गोंधळ उडाला. पाकिस्तानी तस्कर दोन बॅगांमध्ये पॅक करून शस्त्रे आणि हेरॉइनचा मोठा साठा भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. ...

पाकिस्तानचा मोठा कट उधळला! सीमेवर बीएसएफची ६० राउंड फायरिंग; फाजिल्का अन् अमृतसरमध्ये शस्त्रास्त्रांसह कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Massive Terror Plot Foiled BSF Seizes 20 Foreign Pistols 40kg Heroin and Hand Grenades Along Punjab Border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा मोठा कट उधळला! सीमेवर बीएसएफची ६० राउंड फायरिंग; फाजिल्का अन् अमृतसरमध्ये शस्त्रास्त्रांसह कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

सीमा सुरक्षा बलाने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी तस्करांचा डाव उधळून लावला. ...

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया, पाळत ठेवणारे कॅमेरे बसवताना गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pakistan's nefarious activities on the Line of Control, firing while installing surveillance cameras, India gave a befitting reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया, पाळत ठेवणारे कॅमेरे बसवताना गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानी सैन्याने कॅमेरे बसवताना अडचणी आणल्या. लहान शस्त्रांनी गोळीबार केला, भारताने प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...

BSF मध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती, 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज - Marathi News | Recruitment for more than 500 posts in BSF, 10th pass candidates can apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :BSF मध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती, 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

BSF Recruitment : जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ...

BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय - Marathi News | Agniveer BSF: 50% reservation for former Agniveers in BSF constable recruitment; Big relaxation in age limit too, Centre's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय

Agniveer BSF: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ...

LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार? - Marathi News | 69 launching pads on LOC, 150 terrorists preparing for infiltration; Will India launch 'Operation Sindoor' again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?

आता एलओसीवर ६९ लॉन्चिंग पॅड एक्टिव्ह आहेत. ज्याठिकाणी जवळपास १००-१२० दहशतवादी घुसखोरी करण्याची प्रतिक्षा करत आहेत अशी माहिती समोर आली आहे. ...

कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात - Marathi News | India-Pakistan Border: Families oppose marriage; Pakistani hindu couple crosses border into India, detained by BSF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात

गुजरातच्या कच्छमध्ये दोन महिन्यातील दुसरी घटना. ...