श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील बेतिया येथे एनडीएच्या जनसभेतून विरोधकांवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी एडीएच्या विजयाचा दावा केला. ...
सौरभ भारद्वाज यांनी एका व्हिडिओमध्ये याबाबत मोठा दावा केला. भाजपचा एक कार्यकर्ता ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आधी मतदान करतो. त्यानंतर, आज, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, तो बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान करतो, असा दावा त्यांनी केला. ...
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता. तेव्हा त्याठिकाणी इच्छुक असलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता ...