BJP Photos| Latest BJP Pictures | Popular & Viral Photos of भाजपा | Photo Galleries at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 12:36 PM

    गोवा : काँग्रेस आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला

  • 12:11 PM

    अलाहबादचं नाव आजपासून प्रयागराज, उत्तर प्रदेश सरकारचा कॅबिनेट बैठकीत निर्णय.

  • 12:07 PM

    पश्चिम बंगालच्या हरिपाल जिल्ह्यात बस कालव्यात कोसळली; 5 जणांचा मृत्यू, 20 जखमी

  • 12:01 PM

    टीम इंडियाचा शिलेदार सिराजच्या आईनं 'त्या' चुकीबद्दल मागितली मुलाची माफी!

  • 11:59 AM

    सांगली : ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक प्रा. काशिनाथ वाडेकर (वय ८२) यांचे वृध्दापकाळाने निधन.

  • 11:35 AM

    Awesome : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी कुटल्या 50 षटकांत 596 धावा

  • 11:05 AM

    #MeToo: एम. जे. अकबर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर परवा पटियाला हायकोर्टात सुनावणी; प्रिया रमानी यांच्याविरोधात अकबर यांनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

  • 10:55 AM

    UEFA Nations League : 30 वर्षांनंतर इंग्लंडने माजी विश्वविजेत्या स्पेनला पराभूत केले

  • 10:55 AM

    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्या भेटीला; दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा

  • 10:17 AM

    हरयाणातील हिसार कोर्टाबाहेरील सुरक्षेत वाढ; स्वयंघोषित संत रामपालला आज दोन हत्या प्रकरणांमध्ये सुनावली जाणार शिक्षा

  • 10:01 AM

    नवरात्रीत तुळजाभवानीच्या पुजेला अर्धा तास उशीर; पोलिसांनी मंदिराचे दरवाजे बंद केल्यानं प्रचंड गोंधळ

  • 09:41 AM

    यवतमाळ : रिक्षा उलटून एका विद्यार्थ्याचा मृत्यू, मृत विद्यार्थ्याचे नाव मोहित पिंपळगावकर.

  • 09:38 AM

    तामिळनाडू : तूतीकोरिन हिंसाचारात मृत्यू झालेल्यांची संख्या 14 वर पोहोचली.

  • 09:34 AM

    बाप रे बाप, इंग्लंडच्या सराव सत्रात शिरला साप!

  • 08:36 AM

    बिहार: टॉपर्स घोटाळ्याचा मास्टरमाईंड बच्चा राय यांच्या 28 मालमत्तांवर ईडीकडून टाच

All post in लाइव न्यूज़