लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

Anushka sharma, Latest Marathi News

विराट कोहलीच्या अपयशाचं खापर अनुष्काच्या माथी! अनुष्काचे चाहते म्हणाले असं करणं म्हणजे.....  - Marathi News | anushka sharma faces trolling after virat kohlis consecutive ducks against australia | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विराट कोहलीच्या अपयशाचं खापर अनुष्काच्या माथी! अनुष्काचे चाहते म्हणाले असं करणं म्हणजे..... 

Anushka Sharma Faces Trolling: ऑस्ट्रेलियासोबत चालू असणाऱ्या मालिकेत विराट कोहली शुन्यावर आऊट झाल्याने त्याचे चाहते चिडले आणि त्यासाठी अनुष्काला जबाबदार धरू लागले...  ...

जेव्हा विराट कोहली अनुष्काला विचारतो, J1 झालं का? त्यांचं इतकं कसं काय पटतं? - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma and romance in relationship, story of beautiful relation. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेव्हा विराट कोहली अनुष्काला विचारतो, J1 झालं का? त्यांचं इतकं कसं काय पटतं?

दिवाळी पाडवा:नवराबायकोच्या नात्यातला रोमान्स टिकतो कसा? वाढतो कसा? ...

विराट कोहलीच्या वहिनीने शेअर केला योग साधनेचा फोटो, अनुष्का शर्माने जाऊबाईंचं केलं कौतुक - Marathi News | anushka sharma praises chetana kohli for her yoga pose on diwali wife of vikas kohli virat kohli s brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीच्या वहिनीने शेअर केला योग साधनेचा फोटो, अनुष्का शर्माने जाऊबाईंचं केलं कौतुक

तुझा अभिमान वाटतो...; अनुष्का शर्माने जाऊबाईंवर उधळली स्तुतीसुमनं ...

अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रामध्ये या अभिनेत्यावरुन झालेले वाद, कोण आहे हा अभिनेता? - Marathi News | Anushka Sharma and Priyanka Chopra's argument over this actor, who is this actor? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रामध्ये या अभिनेत्यावरुन झालेले वाद, कोण आहे हा अभिनेता?

२०१५ साली एक मल्टीस्टारर चित्रपट आला होता, ज्यात एक नाही तर अनेक स्टार होते. हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता आणि समीक्षकांनीही त्याचे खूप कौतुक केले होते. या चित्रपटाच्या सेटवर दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये वाद झाला होता. त्या दोघींच्या ...

Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा - Marathi News | ''She doesn't work, but I...'', Mrunal Thakur targets Anushka Sharma? Claims she rejected Salman Khan's 'Sultan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा

Mrunal Thakur on Anushka Sharma: अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी बिपाशा बासूला बॉडी शेमिंग करतानाचा तिचा जुना व्हिडिओ समोर आला होता. यावेळी ती अनुष्का शर्माबद्दल बोलत आहे. ...

अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का? - Marathi News | Arjun Tendulkar Engagement Know About Cricketers Whose Careers Blossomed After Marriage Virat Kohli Rohit Sharma Ajinky Rahane David Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?

अर्जुन तेंडुलकर फिल्डबाहेरील खास गोष्टीमुळे चर्चेत ...

२२ वर्षांचं अंतर तरी जोडी सुपरहिट, बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटींचा गल्ला अन् जिंकले १७ पुरस्कार! - Marathi News | Must Watch Movie Sultan Salman Khan Anushka Sharma Age Gap Superhit Box Office Collection Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२२ वर्षांचं अंतर तरी जोडी सुपरहिट, बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटींचा गल्ला अन् जिंकले १७ पुरस्कार!

हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? ...

मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो! - Marathi News | Virat Kohli's ₹1050 Crore Empire Meet the Brother Who Manages His Business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!

Virat Kohli Networth : कोहली ज्या वेगाने मैदानावर धावतो, त्याच वेगाने त्याचा व्यवसायही सुरू आहे. विराट मैदानावर घाम गाळत असताना, त्याचा भाऊ व्यवसाय वाढवण्यात व्यस्त आहे. ...