आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा सोहमसोबत पूजाचं लग्न झालं. अशातच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकरने पूजाची सासूबाईंसमोरच चांगली फिरकी घेतली. त्यावेळी पूजाची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. ...
लग्नानंतर पहिल्यांदाच सोहम आणि पूजाने त्यांची लव्हस्टोरी एका मुलाखतीत सांगितली. पूजाला प्रपोज करण्यासाठी थेट आदेश बांदेकर यांनी हस्तक्षेप केल्याचं सोहमने सांगितलं. ...