आईसह दोन मुलांची हत्या, सोलापूरजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 05:03 PM2018-04-06T17:03:43+5:302018-04-06T17:03:43+5:30

बेलाटी गावाजवळ एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मयत परिवार राजस्थानमधील आहे.   सोलापूरात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मयत परिवार राजस्थानमधील

The murder of two children with mother, incident near Solapur | आईसह दोन मुलांची हत्या, सोलापूरजवळील घटना

आईसह दोन मुलांची हत्या, सोलापूरजवळील घटना

Next

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीजवळ अज्ञात कारणावरून आईसह दोन मुलांची हत्या करण्यात आली आहे.  ही घटना सोलापूर - मंगळवेढा रोडवरील ति-हे गावाजवळील सिध्दनाथ साखर कारखाना परिसरात घडली आहे़.  या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत़. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  मयत परिवार राजस्थानमधील आहे.  

Web Title: The murder of two children with mother, incident near Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.