ST Strike सातारा : आधी निलंबनाची नोटीस, नंतर एसटी चालकांचे निलंबन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 16:38 IST2018-06-09T16:36:57+5:302018-06-09T16:38:04+5:30

सातारा येथील आगारातील दोन चालक व दोन वाहक यांचे केलेले निलंबन विभाग नियंत्रक सातारा यांनी रद्द केले आहे. कामावर हजर न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

Satara: Notice of suspension, then suspension of ST operators | ST Strike सातारा : आधी निलंबनाची नोटीस, नंतर एसटी चालकांचे निलंबन मागे

ST Strike सातारा : आधी निलंबनाची नोटीस, नंतर एसटी चालकांचे निलंबन मागे

ठळक मुद्देआधी निलंबनाची नोटीसनंतर एसटी चालकांचे निलंबन मागे

सातारा : येथील आगारातील दोन चालक व दोन वाहक यांचे केलेले निलंबन विभाग नियंत्रक सातारा यांनी रद्द केले आहे. कामावर हजर न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

संप काळात दोन वाहक आणि दोन चालकांचे केले निलंबन केल्याचे समजताच मोठी खळबळ उडाली. कामात गैरहजर राहिल्याने कामगारांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आल्या.

त्यानंतर काही वेळातच निलंबन मागे घेत असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

Web Title: Satara: Notice of suspension, then suspension of ST operators